Home Blog Page 776

NTPC Recruitment 2021 | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत 230 जागांसाठी भरती

NTPC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 230 जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

NTPC Recruitment 2021

एकूण जागा – 230

पदाचे नाव & जागा –
1. अनुभवी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 90 जागा

2 .अनुभवी इंजिनिअर (मेकॅनिकल) – 70 जागा

3 .अनुभवी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) – 40 जागा

4 .अनुभवी इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन) – 30 जागा

5 .असिस्टंट केमिस्ट – 30 जागा

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 to 4 – (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.5 – (i) 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी] (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 18 to 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत. NTPC Recruitment 2021

शुल्क – 300-/

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्जclick here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NMDC Recruitment | राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 304 जागांसाठी भरती

NMDC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 304 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nmdc.co.in

एकूण जागा – 304

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1. फील्ड अटेंडंट (ट्रेनी) – जागा – 65
शैक्षणिक पात्रता – ITI

2. मेंटेनंस असिस्टंट (मेकॅनिकल) ट्रेनी –
जागा – 148
शैक्षणिक पात्रता – ITI (वेल्डिंग / फिटर / मशिनिस्ट/ मोटर मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / ऑटो इलेक्ट्रिशियन)

3. मेंटेनंस असिस्टंट (इलेक्ट्रिकल) ट्रेनी –
जागा – 81
शैक्षणिक पात्रता – ITI (इलेक्ट्रिकल)

4. ब्लास्टर ग्रेड-II ट्रेनी – जागा – 01
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) ब्लास्टर / मायनिंग मेट प्रमाणपत्र व प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) ब्लास्टिंग ऑपरेशनमध्ये 3 वर्षांचा अनुभव

5. MCO ग्रेड-III ट्रेनी – जागा – 09
शैक्षणिक पात्रता – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट – 18 to 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 150-/ [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]

नोकरीचे ठिकाण – छत्तीसगड . NMDC Recruitment

पगार – 18100-/ to 35040-/

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 11मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Box No.1383, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

मूळ जाहीरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.nmdc.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

COCHIN SHIPYARD Recruitment 2021 | कोचीन शिपयार्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या 5 जागासाठी भरती

 करिअरनामा ऑनलाईन – कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत “प्राध्यापक, शिक्षक, प्रभारी” पदांच्या 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी मुलाखतीची तारीख 8 & 9 मार्च 2021 आहे.(पदानुसार) COCHIN SHIPYARD Recruitment 2021

एकूण जागा – 05

पदाचे नाव आणि जागा –
प्राध्यापक – 02
शिक्षक – 02
प्रभारी – 1

शैक्षणिक पात्रता –
1.प्राध्यापक – Degree in Mechanical/Electrical/ Naval Architecture Engineering or equivalent

2.शिक्षक – Diploma in Mechanical Engineering

3.प्रभारी – Diploma in Mechanical Engineering
Vacancy Details

पगार – 25000-/ to 40000-/

वयाची अट – 65 to 70 वर्ष

निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – प्रशिक्षण संस्था, कोचीन शिपयार्ड लिमिटेड, कोची – 682015

मुलाखत देण्याची तारीख – 8 & 9 मार्च 2021(पदांनुसार)

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना –  click here

अधिकृत वेबसाईट – cochinshipyard.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PDKV AKOLA Recruitment 2021 | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध पदांच्या 12 जागासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 मार्च 2021 आहे. PDKV AKOLA Recruitment 2021

एकूण जागा – 12

पदाचे नाव आणि जागा –

1.मुख्य कार्यकारी अधिकारी – 01
2.इनक्यूबेशन मॅनेजर – 02
3.टेक्निकल असोसिएट – 02
4.कनिष्ठ अकाउंटंट – 01
5.वर्कशॉप टेक्नीशियन – 04
5.ऑफिस असिस्टंट – 01
6.ऑफिस मेट – 01

शैक्षणिक पात्रता –
HSC, ITI, Diploma, B.Com, BA, M.Tech, MS (अधिक माहितीकरिता मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – 18 to 37 वर्षेपर्यंत

नोकरीचे ठिकाण – अकोला. PDKV AKOLA Recruitment 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सेमिनार हॉल, अ‍ॅग्रील कॉलेज. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, डॉ. PDKV, अकोला

मुलाखत देण्याची तारीख – 16 मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2021 आहे

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.pdkv.ac.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HINDUSTAN AERONAUTICS LIMTED | अंतर्गत नाशिक विभाग येथे ITI ट्रेड अप्रेंटीस पदाच्या 475 जागासाठी भरती

HAL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नाशिक विभाग येथे ITI ट्रेड अप्रेंटीस पदाच्या 475 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे. HINDUSTAN AERONAUTICS LIMTED

एकूण जागा – 475

पदाचे नाव आणि जागा –
1.Fitter –
जागा – 210

2.Turner –
जागा – 28

3.Machinist –
जागा – 26

4.Carpenter –
जागा – 3

5.Machinist (Grinder) –
जागा – 6
6. Electrician –
जागा – 78

7. Draughtsman (Mechanical) –
जागा – 8

8.Electronics mechanic –
जागा – 8

9.Painter (General) –
जागा – 5

10.Sheet metal worker –
जागा – 4

11. Mechanic (Motor Vehicle)-
जागा – 4

12.Computer Operator and
Programming Assistant (COPA) –
जागा – 77

13. Welder (Gas & Electric) –
जागा -10

14. Stenographer –
जागा -8

शैक्षणिक पात्रता – Passed ITI in the Relevant trade

नोकरीचे ठिकाण – नाशिक. HINDUSTAN AERONAUTICS LIMTED

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

मुलाखत देण्याची तारीख – 13 मार्च 2021 आहे.

मूळ जाहीरात – PDF

अधिकृत वेबसाईट – www.hal-india.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NATIONAL BOOK TRUST Recruitment | नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत विवध पदांच्या 6 जागासाठी भरती

National Book Trust recruitment

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत “व्यवस्थापक, उपसंचालक, प्रादेशिक व्यवस्थापक, संगणक प्रोग्रामर” पदांच्या 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

एकूण जागा – 06

पदाचे नाव – व्यवस्थापक, उपसंचालक, प्रादेशिक व्यवस्थापक, संगणक प्रोग्रामर”

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मुख्य जाहिरात बघावी

वयाची अट – 56 वर्षेपर्यंत

पगार – 44,900-/ to 2,09,200-/

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
उपसंचालक (आस्थापना), नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया, नेहरू भवन, 5, संस्थागत क्षेत्र, फेसल, वसंत कुंज, नवी दिल्ली – 110070

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – www.nbtindia.gov.in

मूळ जाहिरात –
pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KRISHI VIGYAN KENDRA Recruitment 2021 | विज्ञान केंद्र, बारामती, पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कृषी विज्ञान केंद्र, बारामती, पुणे अंतर्गत “वरिष्ठ वैज्ञानिक कम प्रमुख” पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून,अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2021 आहे. KRISHI VIGYAN KENDRA Recruitment 2021

एकूण जागा – 01

पदाचे नाव – वरिष्ठ वैज्ञानिक कम प्रमुख

शैक्षणिक पात्रता – Doctoral degree (Ph.D.) in Agriculture and relevant subject

पगार – 37400-/ to 67000-/

वयाची अट – 47 वर्षे

नोकरीचे ठिकाण – बारामती. KRISHI VIGYAN KENDRA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदनगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – 413115

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – pdf

अधिकृत वेबसाईट – kvkbaramati.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 9 जागासाठी भरती

ECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (ECIL)इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक -ए पदांच्या 9 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2021 आहे. ECIL Recruitment 2021

एकूण जागा – 09

पदाचे नाव –

1.तांत्रिक अधिकारी – 8

2 .वैज्ञानिक सहाय्यक -ए – 1

शैक्षणिक पात्रता-
1.तांत्रिक अधिकारी – B.E/B.Tech
2. वैज्ञानिक सहाय्यक -ए – diploma

वयाची अट –
1.तांत्रिक अधिकारी – 30 वर्षेपर्यंत
2.वैज्ञानिक सहाय्यक -ए – 25 वर्षेपर्यंत

वेतन –
1.तांत्रिक अधिकारी-23000-/
2. वैज्ञानिक सहाय्यक -ए – 20202-/

शुल्क – नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2021

मूळ जाहिरात –
PDF

अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IRCON Recruitment 2021 | इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 5 जागांसाठी भरती

ircon recruitment
IRCON Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – (IRCON) इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2021 आहे. IRCON Recruitment 2021

एकूण जागा – 05

पदाचे नाव – चीफ जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर, अ‍ॅड. जनरल मॅनेजर, जॉइंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता – पदानुसार पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी

वेतन – Rs. 53,100-/ to 2,18,200/-

नोकरीचे ठिकाण – Jabalpur, Katni – Madhya Pradesh.  IRCON Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता & ई-मेल – कॉर्पोरेट ऑफिस / IRCON, नवी दिल्ली
[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2021

मूळ जाहिरात – pdf

अधिकृत वेबसाईट – www.ircon.org

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Nagpur Recruitment |ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

aiims nagpur

करिअरनामा ऑनलाईन – ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 4 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2021 आहे. AIIMS Nagpur Recruitment.

एकूण जागा – 4

पदाचे नाव – अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक परीक्षा नियंत्रक, लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात बघावी

वयाची अट – 56 वर्षांपर्यंत

वेतन – 56,100/- to 2,15,900/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर AIIMS Nagpur Recruitment

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Director, All India Institute of Medical Sciences, Plot No. 02, Sector 20, Mihan, Nagpur – 441108.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2021

मूळ जाहिरातpdf

अधिकृत वेबसाईट – www.aiimsnagpur.edu.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com