NMDC Recruitment | राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 304 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या 304 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nmdc.co.in

एकूण जागा – 304

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1. फील्ड अटेंडंट (ट्रेनी) – जागा – 65
शैक्षणिक पात्रता – ITI

2. मेंटेनंस असिस्टंट (मेकॅनिकल) ट्रेनी –
जागा – 148
शैक्षणिक पात्रता – ITI (वेल्डिंग / फिटर / मशिनिस्ट/ मोटर मेकॅनिक / डिझेल मेकॅनिक / ऑटो इलेक्ट्रिशियन)

3. मेंटेनंस असिस्टंट (इलेक्ट्रिकल) ट्रेनी –
जागा – 81
शैक्षणिक पात्रता – ITI (इलेक्ट्रिकल)

4. ब्लास्टर ग्रेड-II ट्रेनी – जागा – 01
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण/ITI (ii) ब्लास्टर / मायनिंग मेट प्रमाणपत्र व प्रथमोपचार प्रमाणपत्र (iii) ब्लास्टिंग ऑपरेशनमध्ये 3 वर्षांचा अनुभव

5. MCO ग्रेड-III ट्रेनी – जागा – 09
शैक्षणिक पात्रता – (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट – 18 to 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 150-/ [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]

नोकरीचे ठिकाण – छत्तीसगड . NMDC Recruitment

पगार – 18100-/ to 35040-/

अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 11मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Box No.1383, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2021

मूळ जाहीरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – www.nmdc.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com