ECIL Recruitment 2021 | इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 9 जागासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (ECIL)इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक -ए पदांच्या 9 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2021 आहे. ECIL Recruitment 2021

एकूण जागा – 09

पदाचे नाव –

1.तांत्रिक अधिकारी – 8

2 .वैज्ञानिक सहाय्यक -ए – 1

शैक्षणिक पात्रता-
1.तांत्रिक अधिकारी – B.E/B.Tech
2. वैज्ञानिक सहाय्यक -ए – diploma

वयाची अट –
1.तांत्रिक अधिकारी – 30 वर्षेपर्यंत
2.वैज्ञानिक सहाय्यक -ए – 25 वर्षेपर्यंत

वेतन –
1.तांत्रिक अधिकारी-23000-/
2. वैज्ञानिक सहाय्यक -ए – 20202-/

शुल्क – नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2021

मूळ जाहिरात –
PDF

अधिकृत वेबसाईट – www.ecil.co.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com