NMDC Recruitment 2021। एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या 67 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या 67 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2021 आहे,तर ऑफलाईन पध्दतीने अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/  NMDC Recruitment 2021

एकूण जागा – 67

पदाचे नाव – एक्झिक्युटिव ट्रेनी

पदाचे नाव आणि जागा-
1.इलेक्ट्रिकल -10

2.मटेरियल मॅनेजमेंट – 25

3.मेकॅनिकल – 14

4.माइनिंग – 18

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD: 50% गुण] & GATE 2021 (शेवटच्या वर्षातील उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत)

वयाची अट – 27 वर्षांपर्यंत [SC/ST-05 वर्षे सूट, OBC-03 वर्षे सूट]

हे पण वाचा -
1 of 2

नोकरी ठिकाण – छत्तीसगड.  NMDC Recruitment 2021

परीक्षा शुल्क – General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Post Box No.1382, Post Office, Humayun Nagar, Hyderabad, Telangana State, Pin- 500028

अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – Click Here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com