करिअरनामा ऑनलाईन – सोलापूर विद्यापीठ अंतर्गत प्राध्यापक जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://su.digitaluniversity.ac/
एकूण जागा – 08
पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक.
शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + NET/SET किंवा Ph.D किंवा समतुल्य.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – खुला/ EWS – 500/- रुपये.
मागासवर्गीय/ ओबीसी/ PWD – 250/- रुपये
नोकरीचे ठिकाण – सोलापूर.Solapur University Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – M.C. Hall of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.
मुलाखत देण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://su.digitaluniversity.ac/
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com