Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स एप्रिल 2022

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स एप्रिल 2022 करण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

एकूण जागा – 191

पदाचे नाव & जागा –
1.SSC (T)-58 & SSCW (T)-29 – 189 जागा

2.SSC(W) (Non Tech) (Non UPSC) – 01 जागा

3.SSC (W) (Tech) – 01 जागा

कोर्सचे नाव – 58th SCC (T) (पुरुष) & 29th SCCW (T) (महिला) कोर्स एप्रिल 2022

शैक्षणिक पात्रता –
1.SSC (T)-58 & SSCW (T)-29 – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

2.SSC(W) (Non Tech) (Non UPSC) – कोणत्याही शाखेतील पदवी.

3.SSC (W) (Tech) – B.E/B.Tech

वयाची अट –
1.SSC (T)-56 & SSCW (T)-27 – जन्म 02 एप्रिल 1995 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.

2.Widows of Defence Personnel – 01 एप्रिल 2022 रोजी 35 वर्षांपर्यंत.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com