UMC Recruitment 2021 | उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 274 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 274 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 04 ते 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

एकूण जागा – 274

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (Anesthetist/Intensivist/Pulmonologist) – 05 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (Physician) – 05 जागा
3. वैद्यकीय अधिकारी (Pediatrician) – 03 जागा
4.वैद्यकीय अधिकारी – 41 जागा
5. वैद्यकीय अधिकारी GDMO – 52 जागा
6.स्टाफ नर्स (GNM/ANM) – 76 जागा
7. वॉर्ड बॉय – 78 जागा
8. औषध निर्माता – 06 जागा
9. लॅब टेक्निशियन – 06 जागा
10.हॉस्पिटल मॅनेजर – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी (Anesthetist/Intensivist/Pulmonologist) – संबंधित विषयाची पदवी

2.वैद्यकीय अधिकारी (Physician) – संबंधित विषयाची पदवी.

3. वैद्यकीय अधिकारी (Pediatrician) – संबंधित विषयाची पदवी.

4.वैद्यकीय अधिकारी – MBBS

5. वैद्यकीय अधिकारी GDMO – आयुष

6.स्टाफ नर्स (GNM/ANM) – ANM

7. वॉर्ड बॉय – GNM

8. औषध निर्माता – 10वी उत्तीर्ण

9. लॅब टेक्निशियन – D.Pharm/B.Pharm

10.हॉस्पिटल मॅनेजर – (i) MPH/MHA सह कोणताही वैद्यकीय पदवीधर (ii) हॉस्पिटल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा MSW (iii) MS-CIT

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उल्हासनगर.UMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अग्निशमन विभाग, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3

मुलाखत देण्याची तारीख –  04 ते 08 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com