Home Blog Page 647

MahaTransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 63 जागांसाठी भरती

mahatransco

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 63 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahatransco.in/

एकूण जागा – 63

पदाचे नाव – अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन).

शैक्षणिक पात्रता – 10+2 with ITI

वयाची अट – 18 to 30  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.MahaTransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahatransco.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Pune University Recruitment 2021 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत भरती

Pune University SPPU

करिअरनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 11 ऑक्टोबर  2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – संशोधन सल्लागार, तांत्रिक सल्लागार, प्रकल्प सहाय्यक, अधिकारी मदतनीस, शिपाई.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  वर्षापर्यंत

वेतन – 10000/- to 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे – 411007.

मुलाखत देण्याची तारीख –  11 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IISER Pune Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे अंतर्गत भरती

IISER Pune Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल)पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05, 10 & 13 ऑक्टोबर 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.iiserpune.ac.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – प्रधान तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ अध्यापक सहयोगी, अध्यापन सहयोगी, कार्यालय सहाय्यक, वित्त व्यवस्थापक, अधीक्षक अभियंता, प्रकल्प सहाय्यक / कनिष्ठ संशोधन फेलो.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.IISER Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected] o

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05, 10 & 13 ऑक्टोबर 2021 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट – http://www.iiserpune.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RSS Bank Solapur Bharti 2021 | रतनचंद शहा सहकारी बँक लि. सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – रतनचंद शहा सहकारी बँक लि. सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा – 06

पदाचे नाव – कार्यकारी संचालक, सरव्यवस्थापक, व्यवस्थापक,व्यवस्थापक, कनिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता – B.com , MBA ,post graduation

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सोलापूर.RSS Bank Solapur Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 71 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 71 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

एकूण जागा – 71

पदाचे नाव – सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Master’s Degree in Chemistry/equivalent disciplines from recognized Indian Universities/Institutes.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nagpur Mahanagarpalika Bharti 2021 | नाशिक महानगरपालिका अंतर्गत वकील पदांच्या जागांसाठी भरती

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिका अंतर्गत वकील पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वकील

शैक्षणिक पात्रता – LLB/ LLM with Exp. (Refer PDF)

वयाची अट – माहीती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSACS Recruitment 2021 | सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल कोल्हापूर अंतर्गत भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन – सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahasacs.org/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – कम्युनिटी केअर समन्वयक.

शैक्षणिक पात्रता – PLHIV Degree

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 6000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.MSACS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट कोल्हापूर, मध्य ग्रंथालयाजवळ, कोयना इमारतीच्या समोर, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahasacs.org/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

VSSC Recruitment 2021 | विक्रम साराभाई स्पेस सेंटर मार्फत विविध ट्रेडमध्ये 167 जागांसाठी भरती

ISRO

करीअरनामा ऑनलाईन – विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC)मार्फत विविध ट्रेडमध्ये 167 ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येथ आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.vssc.gov.in

एकूण जागा – 167

पदाचे नाव & जागा –
1.एरोनॉटिक्स/एरोस्पेस – 15 जागा

2.रासायनिक अभियांत्रिकी -10 जागा

3.स्थापत्य अभियांत्रिकी -12 जागा

4.संगणक विज्ञान/अभियांत्रिकी – 20 जागा

5.इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी -12 जागा

6.इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी – 40 जागा

7.यांत्रिक अभियांत्रिकी – 40 जागा

8.धातूविज्ञान – 06 जागा

9.उत्पादन अभियांत्रिकी – 06 जागा

10.अग्नि आणि सुरक्षा अभियांत्रिकी – 02 जागा

11.व्यवस्थापन / खानपान तंत्रज्ञान – 04 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.पदवीधर प्रशिक्षणार्थी – प्रथम श्रेणी B.E/B.Tech. [चार/तीन वर्षांचा कालावधी (पार्श्व प्रवेशासाठी)] संबंधित क्षेत्रात किमान 65% गुणांसह.

2.व्यवस्थापन / खानपान तंत्रज्ञान – 60% गुणांसह हॉटेल व्यवस्थापन / खानपान तंत्रज्ञान (AICTE मान्यताप्राप्त) मध्ये प्रथम श्रेणी पदवी (4 वर्षे कालावधी).

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – 250/-( SC, ST Students – No Fee)

वेतन – 9000/-

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाइट – www.vssc.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Goa Police recruitment 2021 | गोवा पोलिस अंतर्गत विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती

goa police bharati

करिअरनामा ऑनलाईन – गोवा पोलिस (Goa Police) भरती अंतर्गत विविध पदांच्या 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://citizen.goapolice.gov.in/

एकूण जागा – 55

पदाचे नाव – पोलीस शिपाई चालक – ग्रेड – III.

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास किंवा समतुल्य + हलके व जड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – गोवा.Goa Police recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस मुख्यालय, पणजी, गोवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://citizen.goapolice.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CIPET Recruitment 2021 | केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था औरंगाबाद अंतर्गत भरती

cipet

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था औरंगाबाद येथे विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cipet.gov.in

एकूण जागा – 15

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्राध्यापक – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बी.ई/ एम.ई./बी.टेक./एम.टेक. 02. 02 वर्षे अनुभव

2.प्लेसमेंट सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कला/ वाणिज्य/ विज्ञान मध्ये पदवी 02. MS-CIT 03.इंग्रजी – 40 श.प्र.मि., मराठी 40 श.प्र.मि. 04. 02 वर्षे अनुभव

3.कार्यालय सहाय्यक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कला/ वाणिज्य/ विज्ञान मध्ये पदवी 02. MS-CIT 03. इंग्रजी – 40 श.प्र.मि., मराठी 40 श.प्र.मि. 4. 02 वर्षे अनुभव

4.देखभाल सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. इलेक्ट्रिकल मध्ये पदविका किंवा समकक्ष 02. MS-CIT 03. 02 वर्षे अनुभव

5.तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिप्लोमा/ पीजी-डिप्लोमा बी.एस्सी./एम.एस्सी (केमिस्ट्री / बायोकेमिस्ट्री) 02. MS-CIT 03. 02 वर्षे अनुभव

6.मशीन ऑपरेटर – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – CIPET मधून इंजेक्शन आणि ब्लो मशीन ऑपरेटर/ DPT मधील शॉर्ट टर्म कोर्स

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – नियमानुसार.

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद (महाराष्ट्र).CIPET Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 08 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीआयपीईटी, कौशल्य आणि तांत्रिक सहाय्य केंद्र (सीएसटीएस), प्लॉट क्रमांक जे -3/2, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, औरंगाबाद – 431006.

अधिकृत वेबसाईट – www.cipet.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com