IBPS Recruitment 2021 | बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव –

1.असिस्टंट प्रोफेसर

2.फॅकल्टी रिसर्च असोसिएट
3.रिसर्च असोसिएट
4.हिंदी ऑफिसर्स –
5.IT इंजिनीअर (डेटा सेंटर) –
6.डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर –
8.सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट प्रोफेसर – स्टॅटेस्टिक विषयात पदवी + 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा Ph.D + 05 वर्षे अनुभव.

2.फॅकल्टी रिसर्च असोसिएट – 50% गुणांसह इंडस्ट्रियल सायकॉलॉजि/ ऑर्गनायझेशन सायकॉलॉजि/ एज्युकेशनल मेजरमेंट/ सायकॉलॉजिकल मेजरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी किंवा Ph.D.

3.रिसर्च असोसिएट – 50% गुणांसह इंडस्ट्रियल सायकॉलॉजि/ ऑर्गनायझेशन सायकॉलॉजि/ एज्युकेशनल मेजरमेंट/ सायकॉलॉजिकल मेजरमेंट विषयात पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव.

4.हिंदी ऑफिसर्स – हिंदी विषयासह इंग्लिश सह पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव.

5.IT इंजिनीअर (डेटा सेंटर) – कॉम्प्युटर सायन्स/ IT विषयात इंजिनीअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव.

6.IT डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर – इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ IT विषयात M.Sc/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc + 03 वर्षे अनुभव.

7.सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर – इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ IT विषयात M.Sc/ कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
1.असिस्टंट प्रोफेसर – 32 ते 45 वर्षे.

2.फॅकल्टी रिसर्च असोसिएट – 27 ते 40 वर्षे.

3.रिसर्च असोसिएट & हिंदी ऑफिसर्स – 21 to 30 वर्षापर्यंत

4.IT इंजिनीअर (डेटा सेंटर) & डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर &
सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर – 21 ते 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 1000/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

परीक्षेची तारीख –
1.प्रवेशपत्र – ऑक्टोबर

2.पूर्व परीक्षा – ऑक्टोबर/ नोव्हेंबर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com