Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम कोर्स एप्रिल 2022

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य JAG एंट्री स्कीम कोर्स एप्रिल 2022 करण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

एकूण जागा – 07

पदाचे नाव – JAG एंट्री स्कीम

कोर्सचे नाव – विधी (Law) पदवीधरांसाठी JAG एंट्री स्कीम 28th कोर्स (एप्रिल 2022)

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह विधी पदवी (LLB).

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 1995 ते 01 जानेवारी 2001 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com