Home Blog Page 645

SBI PO Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 2056

पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट – 21 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/EWS/OBC – ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI PO Recruitment 2021

परीक्षा –
1.पूर्व परीक्षा – नोव्हेंबर/ डिसेंबर 2021

2.मुख्य परीक्षा – डिसेंबर 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Gokhale Education Society Nashik Recruitment 2021 | गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 114 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 13 & 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/

एकूण जागा – 114

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – नाशिक.Gokhale Education Society Nashik Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सर डॉ एम एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. T. A. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक पिन. 422 005.

मुलाखत देण्याची तारीख – 13 & 14 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

NHM Dhule Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx

एकूण जागा – 14

पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता.

शैक्षणिक पात्रता –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – Degree in MBBS

2.अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी – Degree in MBBS

3.स्टाफ नर्स – GNM, B.Sc Nursing

4.औषध निर्माता – Degree in D.Pharmacy

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 17000/- to 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, औरंगाबाद – 431001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CAG recruitment 2021 | भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अंतर्गत 199 पदासाठी भरती

CAG Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अंतर्गत गट ‘क’ लेखा परीक्षक/लेखापाल/ लिपिक/ डीईओ-ग्रेड-ए पदांच्या 199 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cag.gov.in

एकूण जागा – 199

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.लेखा परीक्षक/ लेखापाल – 125 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

2.लिपिक/ डीईओ-ग्रेड-ए – 74 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष

वयाची अट – 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 5,200/- to 20,200/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.CAG recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.cag.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य अन् पूर्व परिक्षेच्या तारखा जाहीर; पहा वेळापत्रक

MPSC Exam Date 2021

मुंबई : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकही जाहीरात प्रसिद्ध केली नव्हती. पण, अखेर राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2021 ची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर सोमवारी बहुप्रतिक्षित अशा राज्यसेवेच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या(MPSC Exam) तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोना महामारीमुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आयोगामार्फत आता 290 पदांसाठी 17 संवर्गात भरती केली जाणार आहे.

या परीक्षासंदर्भात आयोगाने ट्विटद्वारे देखील माहिती दिली असून, त्यानुसार 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसे, याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

याचबरोबर मुख्य परीक्षा 7,8 आणि 9 मे 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांना 5 ऑक्टोबरपासून अर्ज करता येणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे.

Indian Railway Jobs 2021 | दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.scr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 4103

पदाचे नाव & जागा –
1.AC मॅकेनिक – 250 जागा
2.कारपेंटर – 18 जागा
3. डिझेल मेकॅनिक – 531 जागा
4. इलेक्ट्रिशियन – 1019 जागा
5.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 92 जागा
6.फिटर – 1460 जागा
7.मशीनिस्ट – 71 जागा
8.MMTM – 05 जागा
9.MMW – 24 जागा
10.पेंटर – 80 जागा
11.वेल्डर – 553 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट.Indian Railway Jobs 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.scr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 469 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 469 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

एकूण जागा – 469

पदाचे नाव –
1.टेक्निशियन अप्रेंटिस –
2.ट्रेड अप्रेंटिस –

3.ऑपरेटर –

शैक्षणिक पात्रता – 

1.टेक्निशियन अप्रेंटि – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD – 45% गुण)

2.ट्रेड अप्रेंटिस – पदवीधर/B.Com डाटा एंट्री ऑपरेटर/

3.डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर – 12वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NEERI Recruitment 2021 | CSIR – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत भरती

neeri

करिअरनामा ऑनलाईन – CSIR – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 आणि 15 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.neeri.res.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी- II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी.

शैक्षणिक पात्रता –
1.प्रकल्प सहयोगी- II, – B.E/B.Tech in Computer

2.वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – Decorate Degree in Microbiology

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.NEERI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 आणि 15 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.neeri.res.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kisan Veer Mahavidyalaya Wai Recruitment 2021 | किसन वीर महाविद्यालय सातारा अंतर्गत विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती

Kisan Veer Mahavidyalaya Wai Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – किसन वीर महाविद्यालय सातारा अंतर्गत विविध पदांच्या 61 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.kvmwai.edu.in/

एकूण जागा – 61

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – NET/SET, P. hd

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा.Kisan Veer Mahavidyalaya Wai Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – किसान वीर महाविद्यालय, पाचगणी रोड, ता. वाई, जि. सातारा, महाराष्ट्र, पिन – 412803.

मुलाखत देण्याची तारीख – 12 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.kvmwai.edu.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Nagar Parishad Bhandara Recruitment 2021 | भंडारा नगरपरिषद अंतर्गत विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती

URDIP Pune Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भंडारा नगरपरिषद अंतर्गत विविध पदांच्या 24 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 24

पदाचे नाव – प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक.

शैक्षणिक पात्रता –

1.प्राध्यापक – M. Sc, B. Ed / B. Sc, B. Ed

2.प्रयोगशाळा सहाय्यक – HSC

3.शिक्षक – Degree in B. Sc, B. Ed / MA, B. Ed / BA, B. Ed / HSC, D. Ed

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भंडारा.Nagar Parishad Bhandara Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bhandaramahaulb.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com