Indian Railway Jobs 2021 | दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.scr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 4103

पदाचे नाव & जागा –
1.AC मॅकेनिक – 250 जागा
2.कारपेंटर – 18 जागा
3. डिझेल मेकॅनिक – 531 जागा
4. इलेक्ट्रिशियन – 1019 जागा
5.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 92 जागा
6.फिटर – 1460 जागा
7.मशीनिस्ट – 71 जागा
8.MMTM – 05 जागा
9.MMW – 24 जागा
10.पेंटर – 80 जागा
11.वेल्डर – 553 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट.Indian Railway Jobs 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.scr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com