Home Blog Page 644

SAMEER Recruitment 2021 | सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि रिसर्च अंतर्गत भरती

SAMEER Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग आणि रिसर्च अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 28  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

एकूण जागा – 28

पदाचे नाव –
1.पदवीधर अप्रेंटिस – 20 जागा
2.डिप्लोमा अप्रेंटिस – 08 जागा

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ डिप्लोमा.

वयाची अट – 18 ते 25 वर्षापर्यंत

वेतन – 10500/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SAMEER Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2022

Indian Army Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2022 करिता 55 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

एकूण जागा – 55

कोर्सचे नाव – NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2022-51 कोर्स

शैक्षणिक पात्रता –
1.NCC ‘C’ Certificate Holders – (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र.

2.Ward of Battle Casualties of Army Personnel – 50% गुणांसह पदवीधर.

वयाची अट – जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

District Court Recruitment 2021 | जिल्हा न्यायालय गडचिरोली अंतर्गत भरती

Suprem Court of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा न्यायालय गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – माळी

शैक्षणिक पात्रता – 7th Pass

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 47600/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – गडचिरोली.District Court Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा न्यायालय, गडचिरोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Vaidika Samshodhana Mandal Pune Bharti 2021 | वैदिक संशोधना मंडळ पुणे अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – वैदिक संशोधना मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.dheemahi.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – सचिव कम आयोजक, संपादक, संशोधन सहाय्यक, कॉपीिस्ट, ग्रंथालय सहाय्यक, लेखापाल.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 35  वर्षापर्यंत

वेतन – 9300/- to 39100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Vaidika Samshodhana Mandal Pune Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, वैदिक समशोधन मंडळ, आदर्श संस्कृत शोध संस्था, Tmv कॉलनी, मार्केट यार्ड, मुकुंद नगर, मुकुंद नगर, कटारिया हायस्कूल समोर, पुणे, महाराष्ट्र 411037.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.dheemahi.in/

मूळ जाहिरात –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SMKC Recruitment 2021 | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत भरती

smkc

करिअरनामा ऑनलाईन – सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत ब्रीडिंग चेकर्स पदांच्या 25  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – डासोत्पत्ती स्थाने तपासनीस (ब्रीडिंग चेकर्स).

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

वयाची अट – 18 ते 43 वर्षापर्यंत

वेतन – 11250/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – सांगली, मिरज व कुपवाड.SMKC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली, उत्तर शिवाजी नगर, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS Recruitment 2021 | राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लिपिक पदांच्या 5858 जागांसाठी भरती

IBPS Exam Calendar 2021

करीअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या सर्व राष्ट्रियकृत बँकेमध्ये लिपिक पदांच्या एकूण 5858 जागा लवकर निघणार आहेत.यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज सुरु होण्याची तारीख 7 ऑक्टोबर 2021 आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – ibpsonline.ibps.in

एकूण जागा – 5858

महाराष्ट्रातील जागा – 799

पदाचे नाव – क्लार्क

शैक्षणिक पात्रता – इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

वयाची अट – 20 वर्ष ते 28 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी करीता परीक्षा शुल्क 850 रुपये

– SC/ST/PWD यांसाठी 175 रुपये/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IBPS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 7 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021

पूर्व परीक्षा – नोव्हेंबर 2021

प्रीलिम्स प्रवेशपत्र – नोव्हेंबर/डिसेंबर 2021

प्रीलिम्स परीक्षेची तारीख – डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाइट – ibpsonline.ibps.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MMRDA Recruitment 2021 | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

MMRDA Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – महाव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – Degree/Diploma in Elecrtonics, E&TC, Civil, Mech

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेल

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

1.महाव्यवस्थापक [email protected] /

2.सहाय्यक व्यवस्थापक – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 पदांच्या जागांसाठी भरती

fssai

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.प्रधान व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – Chemistry/ Biochemistry/ Microbiology/ Dairy Chemistry/ Food Technology मध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

2.सहाय्यक संचालक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

3.उपव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

4.अन्न विश्लेषक –
शैक्षणिक पात्रता – Chemistry/ Biochemistry/ Microbiology/ Dairy Chemistry/ Food Technology मध्ये पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

5.तांत्रिक अधिकारी
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

6.केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

7.सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – पत्रकारितेत किंवा पब्लिक रिलेशनमध्ये डिग्री आवश्यक.

8.सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

9.हिंदी अनुवादक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

10.वैयक्तिक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

11.आयटी सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

12.कनिष्ठ सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण आणि अनुभव आवश्यक

वयाची अट – 25 ते 35 वर्षे

परीक्षा शुल्क –
OPEN/ OBC प्रवर्गासाठी – 1500/- रुपये
SC/ST/EWS/महिला/Ex-Servicemen/ PwBD साठी – 500/- रुपये

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.FSSAI Recruitment 2021

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railway Recruitment 2021 | दक्षिण पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1004 जागांसाठी भरती

West Central Railway Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1004 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1004

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, वेल्डर, फिटर,इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, PASAA, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर )

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – हुबली, बेंगलुरु & मैसूर.Indian Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

MUMBAI MAHANAGARAPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सामुदायिक विकास अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील पदव्युत्तर पदवी (Master of Social Work) उत्तीर्ण असावा. 02.उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 03. 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असावा.

2.सहाय्यक समुदाय विकास अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्यातील पदवी (Bachelor of Social Work) उत्तीर्ण असावा. 02.उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किमान 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 03. 15 ते 20 वर्षे वर्षांचा अनुभव असावा.

वयाची अट – 65 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – नाही

वेतनमान –
1.सामुदायिक विकास अधिकारी – 45,000/-

2.सहाय्यक समुदाय विकास अधिकारी – 35,000/-

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).BMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहायक आयुक्त (मालमत्ता) यांच्या कार्यालयात.

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com