SMKC Recruitment 2021 | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत ब्रीडिंग चेकर्स पदांच्या 25  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – डासोत्पत्ती स्थाने तपासनीस (ब्रीडिंग चेकर्स).

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

वयाची अट – 18 ते 43 वर्षापर्यंत

वेतन – 11250/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – सांगली, मिरज व कुपवाड.SMKC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – RCH कार्यालय, आपटा पोलीस चौकीजवळ, पाण्याच्या टाकीखाली, उत्तर शिवाजी नगर, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com