Indian Railway Recruitment 2021 | दक्षिण पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1004 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1004 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1004

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, वेल्डर, फिटर,इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, PASAA, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर )

वयाची अट – 15 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – ₹100/- [SC/ST/PWD/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – हुबली, बेंगलुरु & मैसूर.Indian Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://swr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com