Vaidika Samshodhana Mandal Pune Bharti 2021 | वैदिक संशोधना मंडळ पुणे अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – वैदिक संशोधना मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.dheemahi.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – सचिव कम आयोजक, संपादक, संशोधन सहाय्यक, कॉपीिस्ट, ग्रंथालय सहाय्यक, लेखापाल.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 35  वर्षापर्यंत

वेतन – 9300/- to 39100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Vaidika Samshodhana Mandal Pune Bharti 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, वैदिक समशोधन मंडळ, आदर्श संस्कृत शोध संस्था, Tmv कॉलनी, मार्केट यार्ड, मुकुंद नगर, मुकुंद नगर, कटारिया हायस्कूल समोर, पुणे, महाराष्ट्र 411037.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.dheemahi.in/

मूळ जाहिरात –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com