Gokhale Education Society Nashik Recruitment 2021 | गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 114 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 13 & 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/

एकूण जागा – 114

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – नाशिक.Gokhale Education Society Nashik Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सर डॉ एम एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. T. A. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक पिन. 422 005.

मुलाखत देण्याची तारीख – 13 & 14 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://gesociety.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com