NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx

एकूण जागा – 14

पदाचे नाव – पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता.

शैक्षणिक पात्रता –
1.पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – Degree in MBBS

2.अर्धवेळ वाद्यकीय अधिकारी – Degree in MBBS

3.स्टाफ नर्स – GNM, B.Sc Nursing

4.औषध निर्माता – Degree in D.Pharmacy

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 17000/- to 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, औरंगाबाद – 431001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://aurangabadzp.gov.in/htmldocs/Home.aspx

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com