CAG recruitment 2021 | भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अंतर्गत 199 पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग अंतर्गत गट ‘क’ लेखा परीक्षक/लेखापाल/ लिपिक/ डीईओ-ग्रेड-ए पदांच्या 199 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cag.gov.in

एकूण जागा – 199

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.लेखा परीक्षक/ लेखापाल – 125 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी

2.लिपिक/ डीईओ-ग्रेड-ए – 74 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड/ विद्यापीठातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष

वयाची अट – 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 5,200/- to 20,200/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.CAG recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.cag.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com