Home Blog Page 642

UPSC Recruitment 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 56 जागांसाठी भरती

UPSC Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

एकूण जागा – 56

पदाचे नाव & जागा –
1.डाटा प्रोसेसिंग असिस्टंट – 01 जागा
2. प्राइवेट सेक्रेटरी – 01 जागा
3.सिनियर ग्रेड ऑफ इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस – 20 जागा
4. ज्युनियर टाईम स्केल (JTS) – 29 जागा
5. युथ ऑफिसर – 05 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.डाटा प्रोसेसिंग असिस्टंट – कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी किंवा B.E./B.Tech (कॉम्प्युटर/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर टेक्नोलॉजी/कॉम्प्युटर सायन्स/IT/

2. प्राइवेट सेक्रेटरी – (i) पदवीधर (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 शब्द प्रति मिनिट. (iii) लिप्यंतरण: 40 मिनिटे (इंग्रजी) 55 मिनिटे (हिंदी) फक्त संगणकावर.

3.सिनियर ग्रेड ऑफ इंडियन इन्फॉर्मेशन सर्विस – (i) पदवीधर (ii) जर्नलिझम/मास कम्युनिकेशन PG डिप्लोमा/पदवी (iii) 02 वर्षे अनुभव

4. ज्युनियर टाईम स्केल (JTS) – (i) पदवीधर (ii) सोशल वर्क/लेबर वेलफेयर/इंडस्ट्रियल रिलेशन/पर्सनल मॅनेजमेंट/लेबर लॉ डिप्लोमा

5. युथ ऑफिसर – (i) पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.पद क्र.1,2, 3, & 5 – 30 वर्षांपर्यंत

पद क्र.4 – 35 वर्षांपर्यंत वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹25/- [SC/ST/PH/महिला:फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 202

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AMD Recruitment 2021 | अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात 124 जागांसाठी भरती

amd

करिअरनामा ऑनलाईन – अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात 124 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://amd.gov.in/

एकूण जागा – 124

पदाचे नाव & जागा –
1.सायंटिफिक असिस्टंट-B (फिजिक्स) – 04 जागा
2. सायंटिफिक असिस्टंट-B (केमिस्ट्री) – 05 जागा
3.सायंटिफिक असिस्टंट-B (जियोलॉजी) – 14 जागा
4.सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) – 02 जागा
5. सायंटिफिक असिस्टंट-B (कॉम्प्युटर सायन्स/IT) – 09 जागा
6. सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रिकल) – 01 जागा
7.सायंटिफिक असिस्टंट-B (सिव्हिल) – 01 जागा
8. टेक्निशियन-B (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) –
04 जागा
9. टेक्निशियन-B (लॅबोरेटरी) – 14 जागा
10.टेक्निशियन-B (प्लंबर) – 01 जागा
11. टेक्निशियन-B (बाइंडिंग) – 01 जागा
12.टेक्निशियन-B (प्रिंटिंग) – 01 जागा
13. टेक्निशियन-B (ड्रिलिंग) – 20 जागा
14.उच्च श्रेणी लिपिक (UDC) – 16 जागा
15. ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) – 13 जागा
16. सिक्योरिटी गार्ड – 18 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – 60% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (PMG-(G-जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) फिजिक्स.

पद क्र.2 – 60% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/मॅस्थ/जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) केमिस्ट्री.

पद क्र.3 – 60% गुणांसह B.Sc (जियोलॉजी).

पद क्र.4 – 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5 – 60% गुणांसह B.Sc (कॉम्प्युटर सायन्स)/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स सह इलेक्ट्रॉनिक्स) किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.6 – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.7 – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.8 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक).

पद क्र.9 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (केमिकल प्लांट/ लॅब असिस्टंट-केमिकल प्लांट).

पद क्र.10 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्लंबर).

पद क्र.11 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (बाईंडर).

पद क्र.12 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्रिंटर).

पद क्र.13 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (डिझेल/ऑटो मेकॅनिक/मेकॅनिक-मोटर व्हेईकल).

पद क्र.14 – (i) 50% गुणांसह पदवीधर किंवा समतुल्य (ii) इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.15 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.16 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची – 167 सेमी, छाती – 80-85 सेमी.

वयाची अट – 
पद क्र.1 ते 7 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.8 ते 13 – 18 ते 25 वर्षापर्यंत
पद क्र.14 ते 16 – 18 ते 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
पद क्र.1 ते 7 – General/OBC – ₹200/-

पद क्र.8 ते 16 – General/OBC – ₹100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.AMD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://amd.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra GNM Nursing Admission 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव अंतर्गत जनरल नर्सिंग व मिडवायफरी(GNM) कोर्ससाठी भरती

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव अंतर्गत तीन वर्षांच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी(GNM) कोर्ससाठी 20 पदांच्या (स्त्री – 18, पुरुष – 02) जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 20

कोर्सचे नाव – जनरल नर्सिंग मिडवायफरी(GNM)

शैक्षणिक पात्रता – 12वी पास with (pcb group)

वयाची अट – 18 to 35 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – 500/-

राखीव प्रवर्गासाठी – 250/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज मिळण्याचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव.Maharashtra GNM Nursing Admission 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर  2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GNM Nursing Admission 2021 | शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड अंतर्गत जनरल नर्सिंग व मिडवायफरी कोर्ससाठी भरती

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र श्री गुरू गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय नांदेड अंतर्गत तीन वर्षांच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी(GNM) कोर्ससाठी 20 पदांच्या (स्त्री – 18, पुरुष – 02) जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 20

कोर्सचे नाव – जनरल नर्सिंग मिडवायफरी(GNM)

शैक्षणिक पात्रता – 12वी पास with (pcb group)

वयाची अट – 18 to 35 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – 500/-

राखीव प्रवर्गासाठी – 250/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज मिळण्याचा पत्ता – शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र श्री गुरू गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय नांदेड

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र श्री गुरू गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय नांदेड

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसाविका प्रशिक्षनाची प्रवेश प्रक्रिया – 2021-22

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन – सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसाविका प्रशिक्षनाची प्रवेश प्रक्रिया – 2021 – 22 सुरू आहे त्यामध्ये धुळे, मालेगाव,नाशिक यासहीत इतर जिल्ह्यातील परिचर्या प्रशिक्षण केंद्राचाही समावेश आहे,यामध्ये एकूण पदांच्या 660 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख पाहण्यासाठी मूळ जाहिरात.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 660

कोर्सचे नाव – स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसाविका प्रशिक्षनाची प्रवेश प्रक्रिया – 2021 – 22

शैक्षणिक पात्रता – 12वी पास (pcb)

वयाची अट – 17 ते 35 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – 400/-

राखीव प्रवर्गासाठी – 200/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Arogya Vibhag Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित प्रशिक्षण केंद्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख – संबंधित प्रशिक्षण केंद्रानुसार मूळ जाहिरात पहावी

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MBMC Recruitment 2021 | मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत विविध पदांच्या  जागांसाठी भरती

mira

करिअरनामा ऑनलाईन – मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – क्रीडा मार्गदर्शक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 15000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे.MBMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावंक विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय , स्व. इंदिरा गांधी भवन, तळमजला, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग भाईंदर (प)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mbmc.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 48

पदाचे नाव & जागा –
1.उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ – 09 जागा

2.प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – 05 जागा

3. सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – 13 जागा

4.सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – 17 जागा

5 .प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब – 04 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5 – (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 50 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.4 – 18 ते 40 वर्षे
पद क्र.5 – 18 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –    
 पद क्र.1 – PDF

पद क्र.2 ते 4 – PDF

पद क्र.5 – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य टेक्निकल एंट्री स्कीम 46th कोर्स जानेवारी 2022

Indian Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य (Indian Army) टेक्निकल एंट्री स्कीम 46th कोर्स जानेवारी 2022 यासाठी 90 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

एकूण जागा – 90

कोर्सचे नाव – 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 46 – जानेवारी 2022.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) विषयासह 12 वी उत्तीर्ण + JEE (Mains) 2021.

वयाची अट – 16 1⁄2 ते 19 1⁄2 वर्षे (जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2005 दरम्यान).

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SPFO Mumbai Recruitment 2021 | सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई अंतर्गत भरती

VMMC Recruitment 2021

करीअरनामा ऑनलाईन – सीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई येथे हिंदी अनुवादक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक 09 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.spfo.gov.in

एकूण जागा – 01

पदाचे नाव – हिंदी अनुवादक

शैक्षणिक पात्रता – 01. मुख्य विषय म्हणून हिंदी असलेले पदवीधर 02. 03 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 5200/- रुपये ते 92,300/- रुपये.

नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).SPFO Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Office of the Seamen’s Provident Fund Commissioner, “Krupanidhi” Bldg. 3rd Floor, 9, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai – 400 001.

अधिकृत वेबसाईट – www.spfo.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Govt Collector Office Buldhana Jobs 2021 | जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा अंतर्गत भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन –जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा अंतर्गत सहाय्यक सरकारी वकील पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  24 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://buldhana.nic.in/

एकूण जागा – 13

पदाचे नाव – सहाय्यक सरकारी वकील

शैक्षणिक पात्रता – Law Degree

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बुलढाणा.Govt Collector Office Buldhana Jobs 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://buldhana.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com