Home Blog Page 641

MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 81 जागांसाठी भरती

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 81 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 81

पदाचे नाव & जागा –
1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग – 06 जागा

2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग – 16 जागा

3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा , सिंधुदुर्ग – 22 जागा

4.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 06 जागा

5. प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 14 जागा

6. प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 17 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 & 4 – (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2 & 5 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.3 & 6 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 & 4 – 18 ते 50 वर्षे

2.पद क्र.2 & 5 – 18 ते 45 वर्षे

3.पद क्र.3 & 6 – 18 ते 40 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग & नंदुरबार.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – 
पद क्र.1 ते 3 – PDF

पद क्र.4 ते 6 – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Siddhi Institute of Pharmacy Bharti 2021 | सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bdsp.org.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – प्राध्यापक / सहयोगी प्राध्यापक / सहाय्यक प्राध्यापक / एचओडी.

शैक्षणिक पात्रता – M.Pharm , Ph.D

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नांदगाव, सरळगाव जवळ, कल्याण-नगर हायवे, ता- मुरबाड, जि- ठाणे- 421 401.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bdsp.org.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UCIL Recruitment 2021 | युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 242 जागांसाठी भरती

ucil

करिअरनामा ऑनलाईन – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 242  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.uraniumcorp.in/

एकूण जागा – 242

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 80 जागा
2. इलेक्ट्रिशियन – 80 जागा
3.वेल्डर (G & E) – 40 जागा
4. टर्नर/मशीनिस्ट – 15 जागा
5. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 05 जागा
6. मेक. डिझेल / मेक. MV – 12 जागा
7. कारपेंटर – 05 जागा
8. प्लंबर – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)

वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – UCIL प्रकल्प (झारखंड).UCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.uraniumcorp.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ONGC Recruitment 2021 | तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अंतर्गत विविध पदांच्या 309 जागांसाठी भरती

ONGC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अंतर्गत विविध पदांच्या 309 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/

एकूण जागा – 309

पदाचे नाव & जागा –
1.AEE – 220 जागा
2.केमिस्ट – 14 जागा
3. जियोलॉजिस्ट – 19 जागा
4.जियोफिजिसिस्ट – 35 जागा
5.मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर – 13 जागा
6.ट्रांसपोर्ट ऑफिसर – 08 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.AEE – 60% गुणांसह मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.

2.केमिस्ट – 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)

3. जियोलॉजिस्ट – 60% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)

4.जियोफिजिसिस्ट – 60% गुणांसह जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)

5.मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर – 60% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.

6.ट्रांसपोर्ट ऑफिसर – 60% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/EWS/OBC – 300/- [SC/ST/PWD: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.ONGC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bharati Vidyapeeth Pune Bharti 2021 | भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08+ जागांसाठी भरती

Bharti Vidyapeeth Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन – भारती विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://bvuniversity.edu.in/

एकूण जागा – 08+

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, व्यवस्थापक, मुद्रण पर्यवेक्षक, डीटीपी ऑपरेटर, ऑफसेट मशीन ऑपरेटर, प्लेट मेकिंग ऑपरेटर, बाईंडर.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन /ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, भारती विद्यापीठ भवन, चौथा मजला, भारती विद्यापीठ केंद्रीय कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे 411 030.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://bvuniversity.edu.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICAR-DOGR Recruitment 2021 | कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

dogr

करिअरनामा ऑनलाईन – ICAR- कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – 2

शैक्षणिक पात्रता – Post Graduate in Genetics & Plant Breeding/ Agril. Biotechnology/ Biotechnology /Horticulture/ Vegetable Science

वयाची अट – 21 to 45 वर्षापर्यंत

वेतन – 35000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.ICAR-DOGR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://dogr.icar.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAHATRANSCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 74 जागांसाठी भरती

mahatransco

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 74 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

एकूण जागा – 74

पदाचे नाव & जागा –
1.वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस – 74

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पनवेल.MAHATRANSCO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

India Post Recruitment 2021 | इंडियन पोस्ट पेमेंट बँक नवी दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या 23 जागांसाठी भरती

Maharashtra Postal Recruitment 2021

करीअरनामा ऑनलाईन – इंडियन पोस्ट पेमेंट बँक नवी दिल्ली अंतर्गत विविध पदांच्या 23 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

एकूण जागा – 23

पदाचे नाव & जागा –
1.व्यवस्थापक
2.वरिष्ठ व्यवस्थापक
3.मुख्य व्यवस्थापक
4.उपव्यवस्थापक
5.सहाय्यक व्यवस्थापक
6.महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – 01. माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदवी/ तंत्रज्ञान पदवी/ एमबीए / पदव्युत्तर पदवी / सेल्स/ मार्केटिंग मध्ये एमबीए / पदवीधर 02.अनुभव.

वयाची अट –
1.व्यवस्थापक – 23 ते 35 वर्षे
2.वरिष्ठ व्यवस्थापक – 26 ते 35 वर्षे
3.मुख्य व्यवस्थापक – 29 ते 45 वर्षे
4.उपव्यवस्थापक – 32 ते 45 वर्षे
5.सहाय्यक व्यवस्थापक – 35 ते 55 वर्षे
6.महाव्यवस्थापक – 38 ते 55 वर्षे

परीक्षा शुल्क – 750/- रुपये [SC/ST/PWD – 150/- रुपये]

वेतन – 94,000/- to 2,92,000/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारतIndia Post Recruitment 2021

अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI PO Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 606 जागांसाठी भरती

SBI Clerk 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 606 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 606 जागा

पदाचे नाव & जागा –
1.मॅनेजर (मार्केटिंग) – 12 जागा
2.डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) – 26 जागा
3.एक्झिक्युटिव – 01 जागा
4.रिलेशनशिप मॅनेजर – 314 जागा
5. रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) – 20 जागा
6.कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव – 217 जागा
7.इन्वेस्टमेंट ऑफिसर – 12 जागा
8.सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) – 02 जागा
9. सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) MBA/ PGDBM किंवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशलायझेशनसह समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4 – (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5 – (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव

पद क्र.6 – पदवीधर

पद क्र.7 – (i) पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.8 – (i) MBA/PGDM किंवा CA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.9 – (i) वाणिज्य/वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ सांख्यिकी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट –
पद क्र.1 – 01 जुलै 2021 रोजी 40 वर्षांपर्यंत

पद क्र.2 – 01 जुलै 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत

पद क्र.3 – 01 ऑक्टोबर 2021 रोजी 30 वर्षे

पद क्र.4 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 23 ते 35 वर्षे

पद क्र.5 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे

पद क्र.6 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 20 ते 35 वर्षे

पद क्र.7 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 28 ते 40 वर्षे

पद क्र.8 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 30 ते 45 वर्षे

पद क्र.9 – 01 ऑगस्ट 2021 रोजी 25 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI PO Recruitment 2021

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात –
1.मॅनेजर (मार्केटिंग) & डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) –   

2.एक्झिक्युटिव & रिलेशनशिप मॅनेजर & रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) & कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटि – pdf

3.इन्वेस्टमेंट ऑफिसर & सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) & सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – PDF

ऑनलाईन अर्ज करा –
1.मॅनेजर (मार्केटिंग) & डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) –click here

2.एक्झिक्युटिव & रिलेशनशिप मॅनेजर & रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) & कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटि – click here

3.इन्वेस्टमेंट ऑफिसर & सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड) & सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaGenco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

MAHAGENCO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

एकूण जागा – 08

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –

1.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 03 जागा
शैक्षणिक पात्रता : 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून एमबीबीएस पदवी 02. 01 वर्षे अनुभव

2.अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन मध्ये पदवी 02. 02 वर्षे अनुभव

3.सहाय्यक कल्याण अधिकार – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थाकडून 2 वर्षे मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा मास्टर ऑफ लेबर स्टडीज किंवा मास्टर ऑफ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध किंवा एम.ए. 02. 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 15 सप्टेंबर 2021

परीक्षा शुल्क – जनरल/ओबीसी /- रुपये [मागासवर्गीय – 600/- रुपये]

वेतन –
1.सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 55,015 to 1,20,560 /-
2.अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी – 68,150 ते 1,54,300 /-
3.सहाय्यक कल्याण अधिकार – 55,015 to 120,560 /-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MahaGenco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Labour Camp. Dharavi Road, Matunga, Mumbai-400019.

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com