UCIL Recruitment 2021 | युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 242 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 242  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.uraniumcorp.in/

एकूण जागा – 242

पदाचे नाव & जागा –
1.फिटर – 80 जागा
2. इलेक्ट्रिशियन – 80 जागा
3.वेल्डर (G & E) – 40 जागा
4. टर्नर/मशीनिस्ट – 15 जागा
5. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 05 जागा
6. मेक. डिझेल / मेक. MV – 12 जागा
7. कारपेंटर – 05 जागा
8. प्लंबर – 05 जागा

शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)

वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – UCIL प्रकल्प (झारखंड).UCIL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.uraniumcorp.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com