Home Blog Page 640

ZP Sangli Recruitment 2021 | जिल्हा परिषद सांगली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद सांगली (ZP Sangli) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.zpsangli.com/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ BAMS

वयाची अट – 21 to 58 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली.ZP Sangli Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.zpsangli.com/

मूळ जाहिरात & अर्जचा नमूंना- PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Rajya Arogya Hami Society Recruitment 2021 | राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई अंतर्गत भरती

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन – राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले असू, अर्ज ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

एकुण जागा – 05

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य वैद्यकीय सल्लागार
शैक्षणिक पात्रता – MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक. तसंच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

2.प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक तसंच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

3.वैद्यकीय सल्लागार
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयातून सेवानिवृत्त अधिकारी आणि वीस वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतनमान –
1.मुख्य वैद्यकीय सल्लागार – 80000/-

2.प्रशासकीय अधिकारी – 70000/-

3.वैद्यकीय सल्लागार – नियमानुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Rajya Arogya Hami Society Recruitment 2021

अर्ज पाठवण्याचा पत्ता – जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MHADA Recruitment 2021 | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 565 जागांसाठी भरती

mhada

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 565 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mhada.gov.in

एकूण जागा – 565

पदाचे नाव & जागा –
1.कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 13 जागा
2 उप अभियंता (स्थापत्य) – 13 जागा
3.प्रशासकीय अधिकारी- 02 जागा
4.सहायक अभियंता (स्थापत्य)- 30 जागा
5.सहायक विधी सल्लागार- 02 जागा
6.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 119 जागा
7.कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक – 06 जागा
8.स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – 44 जागा
9.सहायक – 18 जागा
10.वरिष्ठ लिपिक – 73 जागा
11.कनिष्ठ लिपिक – 207 जागा
12. लघुटंकलेखक – 20 जागा
13.भमापक – 11 जागा
14.अनुरेखक – 07 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार.

परीक्षा शुल्क – नाही

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.MHADA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.mhada.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UGC Guidelines 2021 | UGC चा महत्त्वाचा निर्णय ! असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी PhD ची अट नाही

UGC NET 2021 Exam Date

करीअरनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने UGC च्या काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे, त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदावर नियुक्त करण्यासाठी पीएचडी आवश्यक नाही.सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी पीएचडीची किमान पात्रता बनवणारे UGCचे नवीन नियम 2021 पासून लागू होणार होते. मात्र कोविड -19 महामारीमुळे हे नियम आता पुढे ढकलण्यात आले आहेत. यासंबंधीचा कालावधी आता जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे . आता 2023 पर्यंत UGC NET च्या गुणांच्या आधारावर नोकरभरती सुरू राहणार आहे.

UGC च्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त प्राध्यापकांची पदं आता वेगानं भरली जाण्याची शक्यता आहे. आता लागू असलेल्या नियमानुसार , जे उमेदवार NET, SET, SLET सह शिक्षक पात्रता परीक्षांसाठी पात्र ठरतात ते सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MUHS Recruitment 2021 | नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सांगली अंतर्गत विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती

muhs

करिअरनामा ऑनलाईन – नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सांगली अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in

एकूण जागा – 25

पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता –
1.Principal Post – Post Graduate qualification in Homoeopathy.

2.Professor Posts – Post Graduate qualification in Homoeopathy Or Post Graduate Medical Degree .

3.Associate Professor Posts – Post Graduate qualification in Homoeopathy.

4.Assistant Professor Posts – Post Graduate qualification in Homoeopathy.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली.MUHS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The President/Secretary, Rashtriya Aarogya Nyaya Sanshodhan Sanstha, Nootan Homoeopathic Medical College & Hospital, Narsinhgaon (Landgewadi), Tal. Kavathe Mahankal, Dist. Sangli – 416 419.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.muhs.ac.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahesh Sahakari Bank Pune Recruitment 2021 | महेश सहकारी बँक लि. पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महेश सहकारी बँक लि. पुणे अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल)पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.maheshbankpune.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक.

शैक्षणिक पात्रता –
1.Chief General Manager – Minimum Post Graduate. CAIIB / DBF / Diploma in Co-Op. Business Management or Chartered / Cost Accountant.

2.General Manager – Minimum Post Graduate. CAIIB / MBA / ICWA / CA will be preffered.

3.Chief Officer – Graduate / CAIIB or equaivalent.

4.Branch Manager – Graduate in any faculty. CAIIB / MBA / ICWA / CA will be preffered.

5.Officer – Graduate in any faculty. Graduate in Commerce Preferred.

6.Clerk – Graduate in Commerce.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.maheshbankpune.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

“मी कोणत्या सरकारी परिक्षेची तयारी करु…?” UPSC/MPSC ?

What is difference between mpsc and upsc?

करीयर मंत्रा | स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, नितिन बऱ्हाटे

शाळेमध्ये असताना रुबाब करणारे तलाठी भाऊसाहेब, भीती वाटणारे पोलिस काका, “साहेब ” आले, ”साहेबांना विचारुन सांगतो” असं म्हणणारे सरकारी आॅफिसातील क्लर्क यांना पाहिल्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ताफ्यात दिव्याच्या गाडीमध्ये मागच्या सीटवर बसलेले मोठे साहेब व्हायला काय करावं लागतं बरं ? असा प्रश्र्न पडायचा. टि.व्ही. वर पिक्चर पाहताना त्यातील डॅशिंग आॅफिसर पाहून अधिकारशाही बद्दल आपसुकच वर्दी किंवा शासकीय रुबाबाचे आकर्षण सुरु व्हायचे. पण तेव्हा कोणती परिक्षा दिल्यावर कोणता अधिकारी होता येते याची माहिती नव्हती. या लेखात आपण हेच समजून घेणार आहोत.

प्रशासन, पोलिस, राजस्व, टपाल, वित्त, आरोग्य,वीमा अशा विविध सरकारी खात्यांमध्ये किमान बारावी किंवा पदवीच्या पात्रतेवर वर्ग 3 , वर्ग 2 आणि वर्ग 1 चे अधिकारी स्पर्धापरिक्षांद्वारे निवडले जातात. सर्वप्रथम आपण विविध आयोग आणि त्याद्वारे मिळणारी पदे (सेवा) पाहुया.

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग) –

A. 12 वी नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमी साठी प्रवेश परिक्षा,

B. पदवी नंतर

१) अखिल भारतीय सेवा (IAS, IFS (forest), IPS) साठी परिक्षा घेतली जाते, तसेच या परिक्षेतुन परदेश सेवा, राजस्व, रेल्वे, टपाल, ऑडिट अकांऊट, माहीती, काॅर्पोरेट अॅड लाॅ, नागरी वित्त इत्यादी विविध पदांसाठी (सेवा) परिक्षा घेतली जाते. भारतीय वन सेवा आणि यु.पी.एस.सी.ची पुर्व परिक्षा एकत्रच होते. पुर्व, मुख्य (विस्तृत लिखाण) आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत ही परिक्षा वर्ग 1 चं पद मिळवुन देते,
२) Assistant commandant – परिक्षा आणि शारीरिक चाचणी यांच्या आधारावर CAPF, CISF, ITBP, SSB इत्यादी निमलष्करी दलांसाठी वर्ग 1 ची वर्दी मिळवुन देणारी परिक्षा‌ आहे तसेच Combine Defence service ही परिक्षा ही सैन्य,नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी होण्यासाठी घेतली जाते.
‍३) विविध अभियांत्रिकी सेवांसाठी परिक्षा
४) वैद्यकीय सेवांसाठी परिक्षा इत्यादी.
यु.पी.एस.सी‌. मधुन निवडलेल्या अधिकार्यांची नेमणुक भारतात कोठेही संबधित राज्यशासनाच्या अखत्यारीत होते.

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) –

A. पदवी नंतर

वर्ग 1 पदांसाठी MPSC कडुन UPSC च्या‌ धर्तीवर तीन टप्प्यांत म्हणजे पुर्व , मुख्य (वस्तुनिष्ठ) आणि मुलाखतीद्वारे उपजिल्हाधिकारी, उप पोलिस अधिक्षक, कक्ष अधिकारी, तहसीलदार,महाराष्ट्र वित्त सेवा, परिवहन अधिकारी, निबंधक,नायाब तहसीलदार, कौशल्य विकास अधिकारी इत्यादी पदांवर स्पर्धापरिक्षांद्वारा निवडले जातात,महाराष्ट्र राज्य मध्ये कुठेही नेमणूक केली जाते.

वर्ग 2 (अराजपत्रित) साठी पोलिस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी (मंत्रालय), राज्य(विक्री)कर निरीक्षक इत्यादी तीन पदांसाठी पुर्व आणि मुख्य दोन टप्प्यांत संयुक्त परिक्षा घेतली जाते (PSI साठी शारीरिक चाचणी आणि मुलाखत आहे) वर्ग 3‌ साठी कर सहायक, मंत्रालय क्लर्क यांची संयुक्त परिक्षा,
महीला बाल कल्याण,‌उत्पादन शुल्क, अभियांत्रिकी सेवा किंवा इतर राज्य शासन विभागांसाठी मागणीनुसार ‌पदे भरली जातात

SSC (स्टाफ सिलेक्शन कमिशन) द्वारे बारावी नंतर क्लर्कीकल पदांसाठी आणि पदवीच्या पात्रतेवर केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये वर्ग 2 चे अधिकारी तसेच कर्मचारी स्पर्धापरिक्षांद्वारे निवडले जातात, नेमणूक ‌संपुर्ण भारतात कोठेही होते, कार्यालयीन कामकाजासाठीचे सर्व कर्मचारी हा आयोग निवडते , परिक्षा पुर्व आणि मुख्य (गणित आणि इंग्रजी) अशा दोन टप्प्यांत घेतली जाते.

BANK(IBPS) भारतातील प्रत्येक बॅंक “प्रोबेशनरी अधिकारी” आणि “क्लर्क” या दोन सेवांसाठी जागांच्या मागणी नुसार परिक्षेची जाहीरात देते ही परिक्षा IBPS हा आयोग आयोजित करते . या परिक्षेत गणित , बुध्दिमत्ता चाचणी, जनरल अवेअरनेस, फायनान्स आणि इंग्रजी या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतात.
RBI – बॅकांची बॅंक असलेली RBI, Grade B अधिकारी आणि असिस्टंट या पदांसाठी पुर्व‌ आणि मुख्य (वस्तुनिष्ठ बहुपर्यायी) अशा दोन टप्प्यांत परिक्षा घेते‌.

विविध शासकीय, निमशासकीय वीमा कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रिय कंपन्या विविध ‌पदवी आणि अनुभव या निकषांवर वेळोवळी पदे भरत असतात त्याततही अनेक संधी आहेत.

तलाठी, ग्रामसेवक या परिक्षा(वस्तुनिष्ठ) संबंधित जिल्हा आयुक्तालय कडुन जागांच्या आवश्यकतेनुसार घेतल्या जातात. तसेच बारावी च्या आधारावर संबंधित पोलिस शहाराकडुन पोलिस/शिपाई सेवेसाठी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा अशा दोन टप्प्यांत परिक्षा घेतली जाते.

वरील सर्व आयोगांच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित परिक्षांचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि परिक्षापद्धती इत्यादी संबधी विस्तृत मध्ये माहीती काढुन योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्हाला

1. जमणारी

2. आवडणारी आणि

3. समजणारी परिक्षा मेहनत घेऊन द्यावी.

सर्वांकडे समान शाररीक आणि मानसिक क्षमता असते ,” ज्याचा संघर्ष मोठा त्याचे पद मोठे” ही एकच गोष्ट तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी ठरवते.
पदवी पर्यंत तुम्हाला किती मार्क मिळाले? , तुम्ही कोठुन आलात ?, तुमच्या घरातले शासकीय सेवेत आहेत का ? तुम्ही अस्सलिखित इंग्रजी बोलता का ? इत्यादी गोष्टी तुमचा वर्ग 3 ते वर्ग 1 पदाचा प्रवास ठरवु शकत नाही, मात्र परिक्षा देण्याचे ठरविल्यानंतर तुम्ही किती जीव ओतुन तयारी करताय ती मेहनत तुम्ही पोलिस शिपाई बनणार की IPS बनणार हे नक्की ठरवते.

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 71 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 71 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

एकूण जागा – 71

पदाचे नाव – सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Master’s Degree in Chemistry/equivalent disciplines from recognized Indian Universities/Institutes.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

मूळ जाहिरात pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Recruitment 2021 | ओझर व्यापारी सहकारी बँक नाशिक अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – ओझर व्यापारी सहकारी बँक नाशिक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 35 ते 60 वर्षापर्यंत (पदानुसार मूळ जाहिरात पहावी)

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ओझर मर्चंट को -ऑपरेटिव्ह बँक नाशिक, एटी अँड पोस्ट – ओझर (तांबट), ता: निफाड, नाशिक – 422206, शहर: ओझर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

FCI Recruitment 2021 | भारतीय अन्न महामंडळमध्ये वॉचमन पदांच्या 860 जागांसाठी भरती

FCI Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न महामंडळमध्ये वॉचमन पदांच्या 860 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

एकूण जागा – 860

पदाचे नाव – वॉचमन/ Watchman

शैक्षणिक पात्रता – 5 वी परीक्षा उत्तीर्ण / 8 वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट – 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 250/- रुपये.

वेतन – 23,300/- to 64,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – पंजाब,FCI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत –
लेखी परीक्षा- 120 गुण
शारीरिक सहनशक्ती चाचणी (पीईटी)- पात्रता
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
FCI वॉचमन परीक्षेचा नमुना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com