FCI Recruitment 2021 | भारतीय अन्न महामंडळमध्ये वॉचमन पदांच्या 860 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न महामंडळमध्ये वॉचमन पदांच्या 860 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

एकूण जागा – 860

पदाचे नाव – वॉचमन/ Watchman

शैक्षणिक पात्रता – 5 वी परीक्षा उत्तीर्ण / 8 वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट – 18 वर्षे ते 25 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 250/- रुपये.

वेतन – 23,300/- to 64,000/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – पंजाब,FCI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत –
लेखी परीक्षा- 120 गुण
शारीरिक सहनशक्ती चाचणी (पीईटी)- पात्रता
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
FCI वॉचमन परीक्षेचा नमुना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.