MHADA Recruitment 2021 | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 565 जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणमध्ये विविध पदांच्या 565 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mhada.gov.in

एकूण जागा – 565

पदाचे नाव & जागा –
1.कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 13 जागा
2 उप अभियंता (स्थापत्य) – 13 जागा
3.प्रशासकीय अधिकारी- 02 जागा
4.सहायक अभियंता (स्थापत्य)- 30 जागा
5.सहायक विधी सल्लागार- 02 जागा
6.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 119 जागा
7.कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक – 06 जागा
8.स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – 44 जागा
9.सहायक – 18 जागा
10.वरिष्ठ लिपिक – 73 जागा
11.कनिष्ठ लिपिक – 207 जागा
12. लघुटंकलेखक – 20 जागा
13.भमापक – 11 जागा
14.अनुरेखक – 07 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार.

परीक्षा शुल्क – नाही

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.MHADA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.mhada.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.