Rajya Arogya Hami Society Recruitment 2021 | राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात आले असू, अर्ज ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

एकुण जागा – 05

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य वैद्यकीय सल्लागार
शैक्षणिक पात्रता – MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक. तसंच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

2.प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – MBBS आणि क्लिनिकल फिल्डमध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक तसंच उमेदवार सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांना वीस वर्षांचा अनुभव असणं आवश्यक.

3.वैद्यकीय सल्लागार
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र सरकारच्या कार्यालयातून सेवानिवृत्त अधिकारी आणि वीस वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतनमान –
1.मुख्य वैद्यकीय सल्लागार – 80000/-

2.प्रशासकीय अधिकारी – 70000/-

3.वैद्यकीय सल्लागार – नियमानुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Rajya Arogya Hami Society Recruitment 2021

अर्ज पाठवण्याचा पत्ता – जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018

मूळ जाहिरात –PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com