UGC Guidelines 2021 | UGC चा महत्त्वाचा निर्णय ! असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी PhD ची अट नाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने UGC च्या काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे, त्यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदावर नियुक्त करण्यासाठी पीएचडी आवश्यक नाही.सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी पीएचडीची किमान पात्रता बनवणारे UGCचे नवीन नियम 2021 पासून लागू होणार होते. मात्र कोविड -19 महामारीमुळे हे नियम आता पुढे ढकलण्यात आले आहेत. यासंबंधीचा कालावधी आता जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे . आता 2023 पर्यंत UGC NET च्या गुणांच्या आधारावर नोकरभरती सुरू राहणार आहे.

UGC च्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे उच्च शिक्षण संस्थांमधील रिक्त प्राध्यापकांची पदं आता वेगानं भरली जाण्याची शक्यता आहे. आता लागू असलेल्या नियमानुसार , जे उमेदवार NET, SET, SLET सह शिक्षक पात्रता परीक्षांसाठी पात्र ठरतात ते सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.