MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 81 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 81 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 81

पदाचे नाव & जागा –
1.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग – 06 जागा

2.सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग – 16 जागा

3.सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा , सिंधुदुर्ग – 22 जागा

4.प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 06 जागा

5. प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 14 जागा

6. प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार – 17 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 & 4 – (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.2 & 5 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.3 & 6 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 & 4 – 18 ते 50 वर्षे

2.पद क्र.2 & 5 – 18 ते 45 वर्षे

3.पद क्र.3 & 6 – 18 ते 40 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – सिंधुदुर्ग & नंदुरबार.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – 
पद क्र.1 ते 3 – PDF

पद क्र.4 ते 6 – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com