Indian Army Recruitment 2021 | भारतीय सैन्य टेक्निकल एंट्री स्कीम 46th कोर्स जानेवारी 2022

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सैन्य (Indian Army) टेक्निकल एंट्री स्कीम 46th कोर्स जानेवारी 2022 यासाठी 90 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

एकूण जागा – 90

कोर्सचे नाव – 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 46 – जानेवारी 2022.

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) विषयासह 12 वी उत्तीर्ण + JEE (Mains) 2021.

वयाची अट – 16 1⁄2 ते 19 1⁄2 वर्षे (जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2005 दरम्यान).

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com