Maharashtra GNM Nursing Admission 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव अंतर्गत जनरल नर्सिंग व मिडवायफरी(GNM) कोर्ससाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव अंतर्गत तीन वर्षांच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी(GNM) कोर्ससाठी 20 पदांच्या (स्त्री – 18, पुरुष – 02) जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 20

कोर्सचे नाव – जनरल नर्सिंग मिडवायफरी(GNM)

शैक्षणिक पात्रता – 12वी पास with (pcb group)

वयाची अट – 18 to 35 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – 500/-

राखीव प्रवर्गासाठी – 250/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज मिळण्याचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय,जळगाव.Maharashtra GNM Nursing Admission 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर  2021 आहे.

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com