MPSC Recruitment 2021 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 48 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 48 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

एकूण जागा – 48

पदाचे नाव & जागा –
1.उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ – 09 जागा

2.प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – 05 जागा

3. सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – 13 जागा

4.सहायक प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ – 17 जागा

5 .प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब – 04 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) M.D/DNB/M.S./Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 04 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) M.D/DNB/M.S.Ph.D किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5 – (i) कला, विज्ञान, वाणिज्य किंवा कायदा पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 50 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 45 वर्षे
पद क्र.4 – 18 ते 40 वर्षे
पद क्र.5 – 18 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹719/- [मागासवर्गीय – ₹449/-]

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात –    
 पद क्र.1 – PDF

पद क्र.2 ते 4 – PDF

पद क्र.5 – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com