AMD Recruitment 2021 | अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात 124 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालयात 124 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://amd.gov.in/

एकूण जागा – 124

पदाचे नाव & जागा –
1.सायंटिफिक असिस्टंट-B (फिजिक्स) – 04 जागा
2. सायंटिफिक असिस्टंट-B (केमिस्ट्री) – 05 जागा
3.सायंटिफिक असिस्टंट-B (जियोलॉजी) – 14 जागा
4.सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) – 02 जागा
5. सायंटिफिक असिस्टंट-B (कॉम्प्युटर सायन्स/IT) – 09 जागा
6. सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रिकल) – 01 जागा
7.सायंटिफिक असिस्टंट-B (सिव्हिल) – 01 जागा
8. टेक्निशियन-B (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन) –
04 जागा
9. टेक्निशियन-B (लॅबोरेटरी) – 14 जागा
10.टेक्निशियन-B (प्लंबर) – 01 जागा
11. टेक्निशियन-B (बाइंडिंग) – 01 जागा
12.टेक्निशियन-B (प्रिंटिंग) – 01 जागा
13. टेक्निशियन-B (ड्रिलिंग) – 20 जागा
14.उच्च श्रेणी लिपिक (UDC) – 16 जागा
15. ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) – 13 जागा
16. सिक्योरिटी गार्ड – 18 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – 60% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (PMG-(G-जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) फिजिक्स.

पद क्र.2 – 60% गुणांसह B.Sc (PCM) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/जियोलॉजी/फिजिक्स) किंवा B.Sc (केमिस्ट्री/मॅस्थ/जियोलॉजी) किंवा B.Sc (Hons) केमिस्ट्री.

पद क्र.3 – 60% गुणांसह B.Sc (जियोलॉजी).

पद क्र.4 – 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5 – 60% गुणांसह B.Sc (कॉम्प्युटर सायन्स)/B.Sc (कॉम्प्युटर सायन्स सह इलेक्ट्रॉनिक्स) किंवा कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.6 – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.7 – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.8 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक).

पद क्र.9 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (केमिकल प्लांट/ लॅब असिस्टंट-केमिकल प्लांट).

पद क्र.10 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्लंबर).

पद क्र.11 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (बाईंडर).

पद क्र.12 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (प्रिंटर).

पद क्र.13 – (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NCVT (डिझेल/ऑटो मेकॅनिक/मेकॅनिक-मोटर व्हेईकल).

पद क्र.14 – (i) 50% गुणांसह पदवीधर किंवा समतुल्य (ii) इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.15 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.16 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची – 167 सेमी, छाती – 80-85 सेमी.

वयाची अट – 
पद क्र.1 ते 7 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.8 ते 13 – 18 ते 25 वर्षापर्यंत
पद क्र.14 ते 16 – 18 ते 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
पद क्र.1 ते 7 – General/OBC – ₹200/-

पद क्र.8 ते 16 – General/OBC – ₹100/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.AMD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://amd.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com