करिअरनामा ऑनलाईन – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनडून अर्ज मागवण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 असणार आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in/
पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.प्रिंसिपल मॅनेजर- 01 जागा
2.असिस्टंट डायरेक्टर – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवीधर+06 वर्षे अनुभव किंवा एलएलबी+03 वर्षे अनुभव.
3.असिस्टंट डायरेक्टर (टेक्निकल) – 09 जागा
शैक्षणिक पात्रता – 01.केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य पीजी डिप्लोमा किंवा बी.ई./बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य) 02. 05वर्षे अनुभव.
4.डेप्युटी मॅनेजर – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए (मार्केटिंग) 02. 05 वर्षे अनुभव.
5.फूड एनालिस्ट – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 01.केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/डेअरी केमिस्ट्री किंवा फूड टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य मध्ये पदव्युत्तर पदवी 02. 03 वर्षे अनुभव
6.टेक्निकल ऑफिसर – 125 जागा
शैक्षणिक पात्रता – केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/ फूड किंवा समतुल्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा फूड सेफ्टी/फूड सायन्स किंवा समतुल्य पीजी डिप्लोमा किंवा बी.ई./बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य)
7.सेंट्रल फूड सेफ्टी ऑफिसर – 37 जागा
शैक्षणिक पात्रता – फूड टेक्नॉलॉजी/डेअरी टेक्नॉलॉजी/बायोटेक्नोलॉजी/ऑइल टेक्नोलॉजी/ एग्रीकल्चर सायन्स/व्हेटर्नरी सायन्स/ बायोकेमिस्ट्री/ माइक्रोबायोलॉजी/मेडिसिन पदवी किंवा एम.एस्सी. (केमिस्ट्री)
8.असिस्टंट मॅनेजर (आयटी) – 04 जागा
शैक्षणिक पात्रत – 01.बी.टेक./एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स किंवा समतुल्य)/ एमसीए किंवा समतुल्य पदवी 02. 03वर्षे अनुभव
9.असिस्टंट मॅनेजर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – जर्नलिजम/मास कम्युनिकेशन/सोशल वर्क/सायकोलॉजी/लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा किंवा ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान लायब्ररी सायन्स/लायब्ररी & इन्फॉर्मेशन सायन्स पदवी + 02 वर्षे अनुभव.
10.असिस्टंट – 33 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
11.हिंदी ट्रांसलेटर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी 02. हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र 03. 02 वर्षे अनुभव.
12.पर्सनल असिस्टंट – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – 1.पदवीधर 2.शॉर्टहँड 80 श.प्र.मि. 02. इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि/ किंवा हिंदी टायपिंग 35 श.प्र.मि. 03.संगणक साक्षर आणि एमएस ऑफिस आणि इंटरनेट इत्यादी वापरण्यात कुशल असावे.
13.आयटी असिस्टंट – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर+कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी पीजी डिप्लोमा/पदवी किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा समतुल्य पदवी.
14.ज्युनियर असिस्टंट ग्रेड-I – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट – 25 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – सामान्य, ओबीसी उमेदवारांना 1500/- रुपये एससी, एसटी, माजी सैनिक, pwd /EWS महिला – 500/- रुपये]
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.FSSAI Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 ऑक्टोबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2021
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.fssai.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com