NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पूर्ण वेळ.

शैक्षणिक पात्रता – MBBS Degree

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

वेतन – 10000/- to 60000/-

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – रत्नागिरी.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ratnagiri.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com