IBPS Recruitment 2021 | बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या 4135 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या 4135 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

एकूण जागा – 4135

पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT).

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट – 20 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
1.खुला/ ओबीसी – 850/- रुपये.

2.मागासवर्गीय/ PWBD – 175/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.IBPS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर  2021 आहे.

परीक्षेच्या तारखा –
1.प्रवेशपत्र – नोव्हेंबर 2021

2.पूर्व परीक्षा – 04 आणि 11 डिसेंबर 2022

3.मुख्य परीक्षा – जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here   

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com