Home Blog Page 638

EPFO Recruitment 2021 | कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत विविध पदांच्या 98 जागांसाठी भरती

EPFO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत विविध पदांच्या 98 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत,अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in

एकूण जागा – 98

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.उपसंचालक – 13 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी. बी.कॉम

2.सहाय्यक संचालक – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. 02. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

3.सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी – 26 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. 02. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

4.ऑडिटर – 34 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे अधिकारी/केंद्रीय सरकार/राज्य सरकार नियमितपणे समान पद धारण करणे. 02. सार्वजनिक निधीच्या लेखा /लेखापरीक्षणात अनुभव असणे.

वयाची अट – 56 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – 9,300/- to 39,100/- रुपये + ग्रेड पे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.EPFO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 22 ऑक्टोबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Shri Paritosh Kumar, Regional Provident Fund Commissioner­I (HRM), Bhavishya Nidhi Bhawan, 14 Bhikaji Gama place, NewDelli – ­110066.

अधिकृत वेबसाईट – www.epfindia.gov.in

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maha Metro Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 29 जागांसाठी भरती

Maharashtra Metro Rail Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 29 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2021 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

पदाचे नाव & जागा
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 25 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

2.संयुक्त महाव्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

3.व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 20 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

4.सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

5.मुख्य नियंत्रक
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

6.वरिष्ठ विभाग अभियंता
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 15 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

7.कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच 12 वर्षांचा संबंधित पदाचा अनुभव आवश्यक.

वयाची अट – 30 ते 55 वर्षे.

वेतनमान –
1.अतिरिक्त महाव्यवस्थापक – 1,00,000/- to 2,60,000/-

2.संयुक्त महाव्यवस्थापक – 90,000/- to 2,40,000/-

3.व्यवस्थापक – 90,000/- to 2,40,000/-

4.सहाय्यक व्यवस्थापक – 60,000/- to 1,80,000/-

5.मुख्य नियंत्रक – 60,000/- to 1,80,000/-

6.वरिष्ठ विभाग अभियंता – 60,000/- to 1,80,000/-

7.कनिष्ठ अभियंता – 50,000/- to 1,60,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIT Bombay Recruitment 2021 | इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे अंतर्गत 50 जागांसाठी भरती

IIT Bombay Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT Bombay) अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

एकूण जागा – 50

पदाचे नाव –
1.असिस्टंट प्रोफेसर – ग्रेड I
2.असिस्टंट प्रोफेसर – ग्रेड II

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट प्रोफेसर – ग्रेड I – संबंधित विषयात प्रथम श्रेणी Ph.D + 03 वर्षे अनुभव.

2.असिस्टंट प्रोफेसर – ग्रेड II – संबंधित विषयात प्रथम श्रेणी Ph.D.

वयाची अट – 21 to 35 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.IIT Bombay Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sahitya Akademi Recruitment 2021 | भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत साहित्य अकादमीमध्ये विविध पदांच्या 13 जागांसाठी भरती

Recruitment 2021 Notification

करीअरनामा ऑनलाईन – भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालया अंतर्गत साहित्य अकादमीमध्ये विविध पदांच्या 13 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.अर्ज ऑफलाइन करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://sahitya-akademi.gov.in/ .

एकूण जागा – 13

पदाचे नाव & जागा –
1.उप सरचिटणीस – 01 जागा

2.सहाय्यक ग्रंथपाल – 01 जागा

3.सहाय्यक संपादक – 01 जागा

4.कार्यक्रम अधिकारी। – 02 जागा

5.वरिष्ठ लेखापाल – 02 जागा

6.सेल्स कम एक्झिबिशन असिस्टंट – 01 जागा

7.कनिष्ठ लिपिक – 03 जागा

8.एमटीएस – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – मुळ जाहीरात पहावी

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतनमान –
1.उपमहासचिव-स्तर – 67700/- to 208700 /-

2.सहाय्यक ग्रंथपाल-स्तर – 56100/- to 177500/-

3.सहाय्यक संपादक- स्तर – 56100/- to 177500/-

4.कार्यक्रम अधिकारी- स्तर – 56100/- to 177500/-

5.वरिष्ठ लेखापाल- स्तर – 35400/- to 112400/-

6.विक्री सह प्रदर्शन सहाय्यक-स्तर – 35400/- to 112400/-

7.कनिष्ठ लिपिक – 19900/- to 63200 /-

8.एमटीएस-लेव्हल – 8000/- to 56900/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Sahitya Akademi Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 नोव्हेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, साहित्य अकादमी, रवींद्र भवन, 35, फिरोजशाह रोड, नवी दिल्ली – 110001

अधिकृत वेबसाईट – sahitya-akademi.gov.in

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Maharashtra State Haj Committee Recruitment 2021 | हज कमेटी ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – हज कमेटी ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://hajcommittee.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (लेखा).

शैक्षणिक पात्रता –
1.BA/BSC.BCOM or equivalent from any recognized University.

2.Knowledge of Urdu and Hindi

वयाची अट – 30 to 45  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Maharashtra State Haj Committee Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया, हज हाऊस,–ए, एम.आर.ए. मार्ग (पॅल्टन रोड), मुंबई – 400 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://hajcommittee.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KVK Baramati Recruitment 2021 | कृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे अंतर्गत भरती

kvk jalgaon

करिअरनामा ऑनलाईन – कृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.kvkbaramati.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वरिष्ठ वैज्ञानिक कम हेड

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 37400/- to 67000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बारामती, पुणे.KVK Baramati Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदनगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – 413115.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.kvkbaramati.com/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Lonar Shikshan Prasarak Mandal Beed Bharti 2021 | लोणार शिक्षण प्रसारक मंडळ बीड अंतर्गत विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – लोणार शिक्षण प्रसारक मंडळ बीड अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 24 ऑक्टोबर 2021 आहे.

एकूण जागा – 21

पदाचे नाव – शिक्षक.

शैक्षणिक पात्रता – संबंधित क्षेत्रात M.sc

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बीड.Lonar Shikshan Prasarak Mandal Beed Bharti 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – गोदावरी दुधना कनिष्ठ महाविद्यालय बायपास रोड, माजलगाव जि. बीड.

मुलाखत देण्याची तारीख –  24 ऑक्टोबर 2021 आहे.

मूळ जाहिरात – pdf

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI PO Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती

SBI Clerk 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 2056

पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट – 21 ते 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/EWS/OBC – ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI PO Recruitment 2021

परीक्षा –
1.पूर्व परीक्षा – नोव्हेंबर/ डिसेंबर 2021

2.मुख्य परीक्षा – डिसेंबर 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here  

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SMKC Recruitment 2021 | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत भरती

smkc

करिअरनामा ऑनलाईन – सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.लॅब टेक्निशियन – 02 जागा
2.X-Ray टेक्निशियन – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.लॅब टेक्निशियन – DMLT.

2.X-Ray टेक्निशियन – रेडिओलॉजि टेक्निशियन कोर्स.
शिकाऊ उमेदवार हा पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून 18 महिने पेक्षा कमी कालावधी झाला असावा.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली, मिरज व कुपवाड.SMKC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा –
1.लॅब टेक्निशियन – click here

2. X-Ray टेक्निशियन – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 88 जागांसाठी भरती

BEL Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.(BEL) अंतर्गत विविध पदांच्या 88 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

एकूण जागा – 88

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेनी इंजिनिअर I – 55 जागा
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 33 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेनी इंजिनिअर I – प्रथम श्रेणी संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.प्रोजेक्ट इंजिनिअर – प्रथम श्रेणी संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.ट्रेनी इंजिनिअर I – 18 ते 25 वर्षापर्यंत
2.प्रोजेक्ट इंजिनिअर | – 18 ते 28 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क –
1.ट्रेनी इंजिनिअर I – 55 जागा
प्रोजेक्ट इंजिनिअर | – 33 जागा

नोकरीचे ठिकाण – पंचकुला युनिट (हरियाणा).BEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/