BEL Recruitment 2021 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.अंतर्गत विविध पदांच्या 88 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.(BEL) अंतर्गत विविध पदांच्या 88 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

एकूण जागा – 88

पदाचे नाव & जागा –
1.ट्रेनी इंजिनिअर I – 55 जागा
2.प्रोजेक्ट इंजिनिअर – 33 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.ट्रेनी इंजिनिअर I – प्रथम श्रेणी संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.

2.प्रोजेक्ट इंजिनिअर – प्रथम श्रेणी संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 
1.ट्रेनी इंजिनिअर I – 18 ते 25 वर्षापर्यंत
2.प्रोजेक्ट इंजिनिअर | – 18 ते 28 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क –
1.ट्रेनी इंजिनिअर I – 55 जागा
प्रोजेक्ट इंजिनिअर | – 33 जागा

नोकरीचे ठिकाण – पंचकुला युनिट (हरियाणा).BEL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com