करिअरनामा ऑनलाईन – सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका (SMKC) अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव & जागा –
1.लॅब टेक्निशियन – 02 जागा
2.X-Ray टेक्निशियन – 02 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.लॅब टेक्निशियन – DMLT.
2.X-Ray टेक्निशियन – रेडिओलॉजि टेक्निशियन कोर्स.
शिकाऊ उमेदवार हा पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून 18 महिने पेक्षा कमी कालावधी झाला असावा.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सांगली, मिरज व कुपवाड.SMKC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://smkc.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
ऑनलाईन अर्ज करा –
1.लॅब टेक्निशियन – click here
2. X-Ray टेक्निशियन – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com