Central Bank of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/en

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – विद्याशाखा

शैक्षणिक पात्रता – Post-graduate viz. MSW/ MA in Rural Development/MA in Sociology/Psychology/BSc (Agri.)/BA with B.Ed. etc. Shall have a flair for teaching with Computer knowledge

वयाची अट –  65 वर्षापर्यंत

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला.Central Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक/अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, अकोला. (मंगेश ”मंगल कार्यालय, आदर्श कॉलनी, अकोला – 444004.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com