DRDO Recruitment 2021 | सरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये विविध पदांच्या 50 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

एकूण जागा – 50

पदाचे नाव & जागा –
1.फिटर- 20
2.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 08
3.इलेक्ट्रिशियन – 12 जागा
4.कोपा – 03 जागा
5.टर्नर – 03
6.फायबर रेनफोर्स प्लास्टिक प्रोसेसर – 04 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 7,700/- to 8,050/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – हैदराबाद

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com