Home Blog Page 611

Indian Railway Recruitment 2021 | मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – रेल्वे भरती सेल, मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 10 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://rrccr.com/

एकूण जागा – 10

पदाचे नाव –
1.स्तर1
2.स्तर

शैक्षणिक पात्रता –

1.स्तर1 – 10th Pass
2.स्तर – 12th Pass / Matriculation Pass

वयाची अट – 
1.स्तर1 – 18 to 33 वर्षापर्यंत
2.स्तर – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर, पुणे विभाग.Indian Railway Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://rrccr.com/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Hislop College Nagpur Recruitment 2021 | हिस्लॉप कॉलेज नागपूर अंतर्गत प्राचार्य पदांच्या जागांसाठी भरती

hiplop

करिअरनामा ऑनलाईन – हिस्लॉप कॉलेज नागपूर अंतर्गत प्राचार्य पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.hislopcollege.ac.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – प्राचार्य

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहा

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.Hislop College Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – हिस्लॉप कॉलेज, नागपूर, मंदिर रोड, सिव्हिल लाइन्स ता. – नागपूर शहर, जि. – नागपूर – 440001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.hislopcollege.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 55 जागांसाठी भरती

BECIL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – आयुष मंत्रालया अंतर्गत असलेल्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांच्या 55 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे,अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे. अधिकृत वेबसाइट – becil.com

एकूण जागा – 55

पदाचे नाव & जागा –

1.एमटीएस (Multi Tasking Staff)- 32 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी / मॅट्रिक उत्तीर्ण.

2.हाऊस किपिंग स्टाफ (House Keeping Staff) – 20 जागा
शैक्षणिक पात्रता – 5वी उत्तीर्ण.

3.माळी (Gardner) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 5वी उत्तीर्ण.

4.पर्यवेक्षक (Supervisor) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – किमान पदवीधर असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे.

5.कचरा वेचक (Garbage Collector) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 5वी उत्तीर्ण.

वयाची अट – 18 ते 30 वर्षापर्यंत

वेतन –
1.मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 17537/-
2.हाउसकीपिंग स्टाफ – 15908/-
3.माली – 15908/-
4.पर्यवेक्षक – 20,976/-
5.कचरा संग्राहक – 15908/-

निवड करण्याची पद्धत – लेखी चाचणी / मुलाखत.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.BECIL Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – www.becil.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CSIR NET 2021-22 | वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2021

csir

करिअरनामा ऑनलाईन – वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2021 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.csirhrdg.res.in/

परीक्षेचे नाव – CSIR UGC NET जून 2021

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

वयाची अट – 
1.JRF – 28 वर्षांपर्यंत.
2.LS/सहायक प्राध्यापक – वयाची अट नाही.

अर्ज शुल्क – General/EWS – 1000/-, [OBC – ₹500/-, SC/ST – ₹250/-, PWD – फी नाही]

परीक्षा – 29 जानेवारी, 05, 06 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.CSIR NET 2021-22

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.csirhrdg.res.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SMKC Recruitment 2021 | सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत भरती

smkc

करिअरनामा ऑनलाईन – सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर & IEC तज्ञ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर & IEC

शैक्षणिक पात्रता – Diploma/ Degree

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 10000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सांगली.SMKC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://smkc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SEEPZ Mumbai Recruitment 2021 | SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई अंतर्गत भरती

seepez

करिअरनामा ऑनलाईन – SEEPZ स्पेशल इकॉनॉमिक्स झोन मुंबई अंतर्गत सहाय्यक विकास आयुक्त पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://seepz.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – सहाय्यक विकास आयुक्त.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

वेतन – 9300/- to 34800/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.SEEPZ Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विकास आयुक्त सीप्झ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, सीप्झ सर्व्हिस सेंटर बिल्डिंग अंधेरी (ई), मुंबई-400096

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  01 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://seepz.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Nagpur Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 32 जागांसाठी भरती

aiims rishikesh

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 32 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

एकूण जागा – 32

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Post graduation (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – सामान्य / OBC/ EWS – 2000/-, SC/ ST – 500/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.AIIMS Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DGDE Recruitment 2021 | संरक्षण संपदा संघटने अंतर्गत विविध पदांच्या 97 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – संरक्षण संपदा संघटने अंतर्गत विविध पदांच्या 97 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.dgde.gov.in/

एकूण जागा – 97

पदाचे नाव & जागा –
1.कनिष्ठ हिंदी अनुवादक – 07 जागा
2.उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II – 89 जागा
3.हिंदी टंकलेखक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.कनिष्ठ हिंदी अनुवादक – हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी भाषांतर डिप्लोमा/प्रमाणपत्र/02 वर्षे अनुभव

2.उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्वेक्षण / ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल) डिप्लोमा/प्रमाणपत्र.

3.हिंदी टंकलेखक – (i) 10वी उत्तीर्ण (ii) हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि

वयाची अट – 
1.कनिष्ठ हिंदी अनुवादक – 18 to 30 वर्ष
2.उपविभागीय अधिकारी, ग्रेड -II – 18 to 27 वर्ष
3.हिंदी टंकलेखक – 18 to 27 वर्ष

वेतन – 19000/- to 42000/-

अर्ज शुल्क – 200/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.DGDE Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Principal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)-411040

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.dgde.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत विविध पदांच्या 154 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 09 ते 23 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 154

पदाचे नाव – तज्ञ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – M.S/MD/MBBS/DNB(Obst.&Gynaecology/Anaesthesia/Paediatrics/Medicine/Radiology) किंवा समतुल्य (ii) अनुभव

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 80000/- to 125000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18

मुलाखत देण्याची तारीख –  09 ते 23 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Nagpur Recruitment 2021 | जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://nagpurzp.com/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक.

शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech/ ME/ M.Tech

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.ZP Nagpur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, नागपूर.

मुलाखत देण्याची तारीख – 06 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://nagpurzp.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com