Home Blog Page 612

Income Tax Recruitment 2021 | आयकर विभाग केरळ अंतर्गत खेळाडूं पदांच्या जागांसाठी भरती

Income Tax Department Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – आयकर विभाग केरळ अंतर्गत खेळाडूं पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव & जागा –
1.कर सहाय्यक – 05 जागा
2. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.कर सहाय्यक – (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

2. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.

क्रीडा पात्रता – राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – केरळ

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Deputy Commissioner of Income-Tax (HQ)(Admn.) O/o the Principal Chief Commissioner of Income-Tax, Kerala, C.R. Building, I.S. Press Road Kochi 682018

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.incometaxindia.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mumbai Police Recruitment 2021 | पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत भरती

Police Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – सदस्य

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबईMumbai Police Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक कार्यालय , प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शाहिद भगत सिंग मार्ग कुलबा, मुंबई – 400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MCGM Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

MUMBAI MAHANAGARAPALIKA

करिअरनामा ऑनलाईन – बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 113 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

एकूण जागा – 113

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता –
1.As per qualifications laid down by National Medical Commission for Teachers Eligibility and Minimum Qualifications in Medical Institutions Regulations – 2021, TEQ Regulations Edited on 14.08.2021.
2.For Super Specialities DM/M.Ch.
3.For Broad Specialities MD/MS/DNB with one year experience as Senior Resident in the concerned subject in a recognized/approved/permitted medical college after acquiring MD/MS/DNB Degree.
4.MS-CIT Certificate and SSC passed with Marathi subject

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 80000/- to 100000/-

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई,MCGM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – 400008

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://portal.mcgm.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

WRD Recruitment 2021 | पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

RDD Maharashtra Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – कनिष्ट अभियंता.

शैक्षणिक पात्रता – Retired Officer

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अकोला.WRD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NABARD Recruitment 2021 | राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

NABARD Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समध्ये B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं महत्त्वाचं आहे.

2.मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

3.डेटा डिझायनर (Data Designer)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

4.लीड BI डिझायनर (Lead BI designer)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

5.ETL डिझायनर (ETL Designer)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

6.विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 62 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – ओबीसी/जनरल 800/- रुपये [SC/ST/PWBD – 50/- रुपये]

वेतन –
1.मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – 3.75 लाख

2.मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) – 3.25 लाख र

3.डेटा डिझायनर (Data Designer) – 2.50 लाख

4.लीड BI डिझायनर (Lead BI designer) – 2.50 लाख

5.ETL डिझायनर (ETL Designer) – 2.50 लाख

6.विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) – 1.50 लाख

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).NABARD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Jawahar Gramin Arogya Kendra Recruitment 2021 | जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र पुणे अंतर्गत भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन – जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.pune.gov.in

एकुण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – एम. बी. बी. एस.

2. वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – बी. ए. एम. एस./बी. एच. एम. एस.

3.औषध निर्माता
शैक्षणिक पात्रता – डी. फार्म/बी. फार्म

4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता – सी.एम.एल.टी./टी.एम.एल.टी,

5.वॉर्ड बॉय
शैक्षणिक पात्रता – ए.एन. एम./जी, एन. एम.

6.परिचारिका
शैक्षणिक पात्रता – 12 वी पास

7.आरोग्य सुपरवायझर
शैक्षणिक पात्रता – 12 वी पास

8.आरोग्य सेवक/सेविका
शैक्षणिक पात्रता – 10वी पास

9.मुख्य लिपिक
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (कुठलीही शाखा)

10.कनिष्ठ लिपिक
शैक्षणिक पात्रता – 12वी पास

11.वाहनचाल
शैक्षणिक पात्रता – आर. टी. ओ. परवानाधारक

12.शिपाई
शैक्षणिक पात्रता – 10वी पास

13.रक्षक
शैक्षणिक पात्रता – 10वी पास

14.सफाई कामगार/मदत्तनीस
शैक्षणिक पात्रता – 7वी पास

वयाची अट – 18 वर्षे to 38 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – 1000/- रुपये [मागासवर्गीय – 500/- रुपये]

नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र).Jawahar Gramin Arogya Kendra Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – म. ग्रा. आ. जि. व शिक्षण संस्था, शिकरापुर, ता. शिरूर, जि. पुणे – 412208.

अधिकृत वेबसाईट – www.pune.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Hingoli Recruitment 2021 | जिल्हा निवड समिती हिंगोली अंतर्गत भरती

Arogya Vibhag DHO Bharti

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा निवड समिती हिंगोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी – गट अ.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ पदव्युत्तर पदवी/ पदविका.

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 85000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हिंगोली.NHM Hingoli Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, हिंगोली.

मुलाखत देण्याची तारीख –  08 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NPCI Recruitment 2021 | नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती

npci

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://career.npci.org.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – वरिष्ठ सहयोगी संबंध व्यवस्थापन.

शैक्षणिक पात्रता – B.E / Degree in Science

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.NPCI Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – https://career.npci.org.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Zilha Parishad Satara Recruitment 2021 | जिल्हा परिषद सातारा अंतर्गत योग प्रशिक्षक पदांच्या जागांसाठी भरती

ahma

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद सातारा अंतर्गत योग प्रशिक्षक पदांच्या 95 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/

एकूण जागा – 95

पदाचे नाव – योग प्रशिक्षक.

शैक्षणिक पात्रता – YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 1 – योग प्रशिक्षक/ YCB प्रमाणित योग व्यावसायिक स्तर 2 – योग शिक्षक/ योग थेरेपी मध्ये P.G.D. – योग शिक्षण डिप्लोमा/ योगा मध्ये B.A/ M.A.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 300/-

नोकरीचे ठिकाण – सातारा.Zilha Parishad Satara Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.zpsatara.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Osmanabad Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांच्या 121 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांच्या 121 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in/ www.osmanabad.gov.in

एकूण जागा – 121

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.स्टाफ नर्स – 46 जागा
शैक्षणिक पात्रता – जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग

2.LHV – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग

3.वैद्यकीय अधिकारी – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बीएएमएस/ बियुएमएस/ एमबीबीएस/ पीजी आयुष्य 02. अनुभव

4.फार्मासिस्ट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डी.फार्म/ बी.फार्म 02. 01 वर्षे अनुभव

5.ऑप्टोमेट्रिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर

6.पॅरामेडिकल वर्कर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पीएमव्ही

7.सामाजिक कार्यकर्ता -मानसिक आरोग्य – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.फील.

8.कार्यक्रम सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

9.नेत्ररोग सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान)

10.दंत स्वच्छता – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12 वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) 02. 01 वर्षे अनुभव

11.दंत तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) 02. 02 वर्षे अनुभव

12.एक्स-रे तंत्रज्ञ – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2 सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा

13.CT स्कॅन तंत्रज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10+2 सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 02. 01 वर्षे अनुभव

14.ईसीजी तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10+2 सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 02. 01 वर्षे अनुभव

15.डायलिसिस तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10+2 सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 02. 01 वर्षे अनुभव

16.कोल्ड चेन टेक्निशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी शाखेतील 03 वर्षीय पदविका उत्तीर्ण

17.लॅब टेक्निशिय – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डीएमएलटी 02. 01वर्षे अनुभव

18.ऑडिओलॉजिस्ट –
शैक्षणिक पात्रता – 01. ऑडिओलॉजी मध्ये पदवी 02. 02 वर्षे अनुभव

19.विशेषज्ञ – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/ एमएस/डीए/ डीएनबी/ डीसीएच/ डिजिओ

20.सुपर स्पेशालिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – डीएम हृदयरोगतज्ज्ञ

वयाची अट – 18 वर्षे to 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 150/- रुपये [मागास प्रवर्ग – 100/- रुपये]

वेतन – 17,000/- to 52,000/- रुपये.NHM Osmanabad Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रु. नबर 218, दूसरा मजला, जिल्हा परिषद उसमनाबाद.

अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in/ www.osmanabad.gov.in

मूळ जाहिरात1 – PDF

मूळ जाहिरात2 – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com