NHM Hingoli Recruitment 2021 | जिल्हा निवड समिती हिंगोली अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा निवड समिती हिंगोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी – गट अ.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ पदव्युत्तर पदवी/ पदविका.

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 85000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – हिंगोली.NHM Hingoli Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना, हिंगोली.

मुलाखत देण्याची तारीख –  08 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com