NHM Hingoli Recruitment 2021 | जिल्हा निवड समिती हिंगोली अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा निवड समिती हिंगोली अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://hingoli.nic.in/ एकूण जागा – 07 पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी – गट अ. शैक्षणिक पात्रता – MBBS/ पदव्युत्तर पदवी/ पदविका. … Read more