NHM Osmanabad Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांच्या 121 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांच्या 121 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in/ www.osmanabad.gov.in

एकूण जागा – 121

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.स्टाफ नर्स – 46 जागा
शैक्षणिक पात्रता – जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग

2.LHV – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग

3.वैद्यकीय अधिकारी – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. बीएएमएस/ बियुएमएस/ एमबीबीएस/ पीजी आयुष्य 02. अनुभव

4.फार्मासिस्ट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डी.फार्म/ बी.फार्म 02. 01 वर्षे अनुभव

5.ऑप्टोमेट्रिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठापासून ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर

6.पॅरामेडिकल वर्कर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पीएमव्ही

7.सामाजिक कार्यकर्ता -मानसिक आरोग्य – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.फील.

8.कार्यक्रम सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

9.नेत्ररोग सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 12वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान)

10.दंत स्वच्छता – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12 वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) 02. 01 वर्षे अनुभव

11.दंत तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 12वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) 02. 02 वर्षे अनुभव

12.एक्स-रे तंत्रज्ञ – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – 10+2 सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा

13.CT स्कॅन तंत्रज्ञ – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10+2 सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 02. 01 वर्षे अनुभव

14.ईसीजी तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10+2 सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 02. 01 वर्षे अनुभव

15.डायलिसिस तंत्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. 10+2 सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 02. 01 वर्षे अनुभव

16.कोल्ड चेन टेक्निशियन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी शाखेतील 03 वर्षीय पदविका उत्तीर्ण

17.लॅब टेक्निशिय – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डीएमएलटी 02. 01वर्षे अनुभव

18.ऑडिओलॉजिस्ट –
शैक्षणिक पात्रता – 01. ऑडिओलॉजी मध्ये पदवी 02. 02 वर्षे अनुभव

19.विशेषज्ञ – 17 जागा
शैक्षणिक पात्रता – एमडी/ एमएस/डीए/ डीएनबी/ डीसीएच/ डिजिओ

20.सुपर स्पेशालिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – डीएम हृदयरोगतज्ज्ञ

वयाची अट – 18 वर्षे to 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – 150/- रुपये [मागास प्रवर्ग – 100/- रुपये]

वेतन – 17,000/- to 52,000/- रुपये.NHM Osmanabad Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रु. नबर 218, दूसरा मजला, जिल्हा परिषद उसमनाबाद.

अधिकृत वेबसाईट – www.arogya.maharashtra.gov.in/ www.osmanabad.gov.in

मूळ जाहिरात1 – PDF

मूळ जाहिरात2 – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com