Mumbai Police Recruitment 2021 | पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – सदस्य

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबईMumbai Police Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस महासंचालक कार्यालय , प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शाहिद भगत सिंग मार्ग कुलबा, मुंबई – 400001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mumbaipolice.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com