PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अंतर्गत विविध पदांच्या 154 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 09 ते 23 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 154

पदाचे नाव – तज्ञ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – M.S/MD/MBBS/DNB(Obst.&Gynaecology/Anaesthesia/Paediatrics/Medicine/Radiology) किंवा समतुल्य (ii) अनुभव

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 80000/- to 125000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PCMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18

मुलाखत देण्याची तारीख –  09 ते 23 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com