Home Blog Page 610

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2021 | रयत शिक्षण संस्थेत 1189 पदांच्या जागांसाठी भरती

rayat

करिअरनामा ऑनलाईन – रयत शिक्षण संस्थेत 1189 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

एकूण जागा – 1189

पदाचे नाव & जागा –
1.सहाय्यक प्राध्यापक – 1184 जागा
2.ग्रंथपाल – 02 जागा
3.शिक्षण संचालक –
01 जागा

शैक्षणिक पात्रता – UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – सोलापूर & कोल्हापूर.Rayat Shikshan Sanstha Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

मूळ जाहिरात – 
1.सोलापूर – PDF

2.कोल्हापूर – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BRO Recruitment 2021 | सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांच्या 354 जागांसाठी भरती

Border Roads Organization Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांच्या 354  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/

एकूण जागा – 354

पदाचे नाव & जागा –
1.मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – 33 जागा
2.मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 12 जागा
3. व्हेईकल मेकॅनिक – 293 जागा
4. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट – 16 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)

2.मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 10वी उत्तीर्ण

3. व्हेईकल मेकॅनिक – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

4. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य

वयाची अट – 
1.मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – 18 ते 25 वर्षे
2.मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 18 ते 25 वर्षे
3. व्हेईकल मेकॅनिक – 18 ते 27 वर्षे
4. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट – 18 ते 27 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS/ExSM – ₹50/- [SC/ST – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BRO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

फी भरण्याची लिंक – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SPACE बद्दल घरबसल्या शिका सर्वकाही, ISRO ने आणला मोफ़त ऑनलाईन अभ्यासक्रम !

ISRO

करिअरनामा ऑनलाईन – वैज्ञानिक संशोधनामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना SPACE बद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने विद्यार्थ्यांसाठी Free Certification Course लाँच केला आहे.

ISRO ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (IIRS), डेहराडून द्वारे यावर्षी 3 नवीन व्यावसाहिक अभ्यासक्रमे आयोजित केले जात आहेत. तिन्ही अभ्यासक्रम पूर्णपणे विनामूल्य आहेत.तिन्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ISRO course certificate दिले जाणार आहे.

तुम्ही IIRS च्या अधिकृत वेबसाइट वरती जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता. ऑनलाईन नोंदणी लवकरच सुरू होणार आहे.सध्या ऑनलाईन नोंदणी आर्जची विंडो बंद आहे.ऑनलाईन नोंदणी करण्याची लिंक – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAFSU Recruitment 2021 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

mafsu

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो / फील्ड असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता – Masters in fisheries sciences & HSSC Pass

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 28000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लातूर.MAFSU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.MAFSU Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – असोसिएट डीन, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, पोस्ट बॉक्स क्रमांक 17, कौलखेड रोड, उदगीर, जिल्हा लातूर 413517.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Shirdi Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021 | श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या 36 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

एकूण जागा – 36

पदाचे नाव – वैद्यकीय संचालक, उपनिवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय प्रशासकीय, फिजिशियन, न्यूरोलॉजिस्ट, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, अपघाती वैद्यकीय अधिकारी, आरएमओ आणि इतर पदे.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर (शिर्डी).Shirdi Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sai.org.in/

मूळ जाहिरात –   pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Textiles Committee Recruitment 2021 | वस्त्रोद्योग समिती अंतर्गत फेलो पदांच्या 25 जागांसाठी भरती

text

करिअरनामा ऑनलाईन – वस्त्रोद्योग समिती अंतर्गत फेलो पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://textilescommittee.nic.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – फेलो (टेक्सटाईल टेस्टिंग

शैक्षणिक पात्रता – फिजिक्स व केमिस्ट्री विषयासह B.Sc किंवा टेक्सटाईल विषयात B.Tech

वयाची अट – 21 to 28  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Textiles Committee Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मूळ जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://textilescommittee.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Dr. JJ Magdum Ayurved Medical College Recruitment 2021 | जे जे मग्दुम आयुर्वेद कॉलेज कोल्हापुर अंतर्गत विविध पदांच्या 30 जागा

Job

करिअरनामा ऑनलाईन – जे जे मग्दुम आयुर्वेद कॉलेज कोल्हापुर अंतर्गत विविध पदांच्या 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.jjmayurved.com/

एकूण जागा – 30

पदाचे नाव – ग्रंथपाल, क्रीडा शिक्षक, शिपाई, स्वीपर, गार्डनर, उप अधीक्षक, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, आया, चालक आणि इतर.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.Dr. JJ Magdum Ayurved Medical College Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – डॉ. जे जे मगदूम आयुर्वेद मेडिकल कॉलेज, गेट क्रमांक 295, शिरोळवाडीरोड, अगरभाग, जयसिंगपूर, शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र – 416101

मुलाखत देण्याची तारीख – 15 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.jjmayurved.com/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा मध्ये 376 पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा मध्ये 376 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 376

पदाचे नाव & जागा –
1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 326 जागा
2.e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 50 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

2.e-वेल्थ मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.

वयाची अट –
1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 24 ते 35 वर्षे

2.e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 23 ते 35 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Army Recruitment 2021 | इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये ग्रुप-c अंतर्गत विविध पदांच्या 188 जागांसाठी भरती

ARO Kolhapur Army Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये ग्रुप-c अंतर्गत विविध पदांच्या 188 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

एकूण जागा – 188

पदाचे नाव & जागा –
1. कुक स्पेशल – 12 जागा
2 .कुक IT – 03 जागा
3. MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) – 10 जागा
4.बूट मेकर/रिपेयर – 01 जागा
5.निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 03 जागा
6.मसालची – 02 जागा
7.वेटर – 11 जागा
8. फातिगमन – 21 जागा
9. MTS (सफाईवाला) – 26 जागा
10.ग्राउंड्समन – 46 जागा
11.GC ऑर्डली – 33 जागा
12.MTS (चौकीदार) – 04 जागा
13.ग्रूम – 07 जागा
14.बार्बर – 02 जागा
15.इक्विपमेंट रिपेयर – 01 जागा
16.सायकल रिपेयर – 03 जागा
17.MTS मेसेंजर – 02 जागा
18.लॅब अटेंडंट – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

पद क्र.2 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

पद क्र.3 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

पद क्र.5 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.8 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.9 -10वी उत्तीर्ण

पद क्र.10 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.11 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.12 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.13 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.

पद क्र.14 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर मध्ये प्रवीणता.

पद क्र.15 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.

पद क्र.16 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.17 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.18 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 
पद क्र.3 – 11 & 18 – 18 ते 27 वर्षे

उर्वरित पदे – 18 ते 25 वर्षे वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General – ₹50/- [SC/ST/OBC/PH/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – देहरादून.Indian Army Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

अर्ज कसा करावा – अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  PDF

ESIC Recruitment 2021 | कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर अंतर्गत भरती

ESIC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 15 & 16 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

एकूण जागा – 11+

पदाचे नाव – अंशकालिक तज्ञ.

शैक्षणिक पात्रता – MSSB with Post Graduate Degree/Diploma

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.ESIC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर – 416003

मुलाखत देण्याची तारीख –  15 & 16 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com