Rayat Shikshan Sanstha Recruitment 2021 | रयत शिक्षण संस्थेत 1189 पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – रयत शिक्षण संस्थेत 1189 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

एकूण जागा – 1189

पदाचे नाव & जागा –
1.सहाय्यक प्राध्यापक – 1184 जागा
2.ग्रंथपाल – 02 जागा
3.शिक्षण संचालक –
01 जागा

शैक्षणिक पात्रता – UGC / महाराष्ट्र शासन / पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या विद्यमान नियमांनुसार असेल. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.)

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 100/-

नोकरीचे ठिकाण – सोलापूर & कोल्हापूर.Rayat Shikshan Sanstha Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

मूळ जाहिरात – 
1.सोलापूर – PDF

2.कोल्हापूर – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com