Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा मध्ये 376 पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा मध्ये 376 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 376

पदाचे नाव & जागा –
1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 326 जागा
2.e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 50 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

2.e-वेल्थ मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.

वयाची अट –
1.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 24 ते 35 वर्षे

2.e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 23 ते 35 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com